'भारताच्या अवकाशीय सीमेत पोहोचण्याआधीच शत्रूंचा खात्मा करु'
लष्कर, हवाईदल आणि नौसेना कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीचा सामना करायला तयार आहे. हवाईदलाचे प्रमुख अरुप राह यांनी म्हटलं की, आज परिस्थिती काही वेगळी आहे. हवाईदल देशाच्या शत्रूंच्या कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यांशी निपटण्यासाठी सक्षम आहे. भारताच्या अवकाशीय सीमेत पोहोचण्याआधीच आम्ही शत्रूंचा खात्मा करु असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
Oct 5, 2016, 09:05 AM ISTसर्जिकल स्ट्राईकबाबत पीओकेमधील लोकांनी केला मोठा खुलासा
भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर पीओकेमध्ये राहणाऱ्या लोकांनी पाकिस्तानच्या नागरीकांनी मोठा खुलासा केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार २८ आणि २९ सप्टेंबरच्या रात्री पीओकेमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. ज्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले.
Oct 5, 2016, 08:44 AM ISTपाकिस्तान ठेवतोय मानवरहित विमानांनी भारतावर नजर
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरुच आहे. पाकिस्तान भारतीय लष्कराला उकसवण्याचं काम करतोय. आजही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं. दुसरीकडे पाकिस्तान लढाऊ विमानं सीमाभागात आणत आहे. भारतीय लष्करावर ते सतत लक्ष ठेवून आहेत.
Oct 4, 2016, 06:40 PM ISTदहशतवाद्यांशी लढण्यासाठी कसं दिलं जातं जवानांना ट्रेनिंग
भारतीय जवानांनी काही दिवसांपूर्वीच सर्जिकल स्ट्राईक करुन त्यांची क्षमता दाखवून दिली आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय जवान नेहमीच तयार असतात. त्यासाठी त्यांना विशेष प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं. कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी जवान कशा प्रकारे त्याआधी सराव करतात.
Oct 4, 2016, 05:55 PM ISTसर्जिकल स्ट्राइक करणाऱ्या जवानांना भेटणार पंतप्रधान मोदी ?
पीओकेमध्ये जाऊन दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटणार
Oct 4, 2016, 05:09 PM ISTजवानांना लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तानने बनवली दहशदवांद्याची टीम
एकीकडे पाकिस्तान भारतासोबत चर्चा करण्याची गोष्ट बोलतो आणि दुसरीकडे भारतीय जवानांना मारण्यासाठी योजना देखील आखतो. भारतीय जवानांना मारण्यासाठी पाकिस्तान दहशतवाद्यांची एक टीम तयार करत आहे.
Oct 4, 2016, 12:10 PM ISTदहशतवाद्यांना संपवण्यासाठी लष्कराने मागितले फक्त ६ महिने
उरी हल्ल्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राइकने लष्कर आणि सरकारने दहशतवाद्यांशी निपटण्यासाठी मोठी योजना तयार केली आहे. लष्कराने म्हटलं आहे की, सरकारने फक्त ६ महिन्यांचा वेळ द्यावा. या दरम्यान पीओकेमधल्या सगळ्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांना उद्धवस्त करुन टाकू.
Oct 4, 2016, 10:33 AM ISTभारतीय लष्कर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकच्या तयारीत
सर्जिकल स्ट्राइकसाठी पुन्हा तयार
Oct 4, 2016, 10:03 AM ISTलेह : राजनाथ सिंग यांचा काश्मीर दौरा, जवानांची घेतली भेट
Oct 4, 2016, 08:13 AM ISTभारतीय जवानांचे हल्ल्याला चोख प्रत्युत्तर, 2 दहशतवाद्यांना कंठस्नान
भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या हल्ल्याला आठवडाही होत नाही तोच दहशतवाद्यांनी बारामुल्लामध्ये पुन्हा भारतीय लष्करावर आत्मघाती हल्ला केलाय.
Oct 3, 2016, 07:24 AM ISTजम्मू-कश्मीरमधून पीओकेमधील एका व्यक्तीला घेतलं ताब्यात
जम्मू-कश्मीरमधील पुंछमधून लष्काराने एकाला अटक केल्याची माहिती आता समोर आली आहे. लष्कराने तपासादरम्यान पीओकेमधील एका नागरिकाला अटक केली आहे.
Oct 2, 2016, 05:52 PM ISTमराठी जवानाला पाकच्या तावडीतून सोडविण्याचे प्रयत्न
मराठी जवानाला पाकच्या तावडीतून सोडविण्याचे प्रयत्न
Sep 30, 2016, 08:39 PM ISTदहशतवाद्यांनी डोकं वर काढलं, गस्त घालणाऱ्या जवानांवर हल्ला
भारताने पाक व्याप्त काश्मिरात काल केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारत पाक दरम्यान तणाव वाढला असून भारताने सीमावर्ती भागात सुरक्षा वाढवत असताना दहशतवाद्यांनी पुन्हा डोकं वर काढले आहे.
Sep 30, 2016, 06:41 PM ISTदहशतवाद्यांनी डोकं वर काढलं, गस्त घालणाऱ्या जवानांवर हल्ला
भारताने पाक व्याप्त काश्मिरात काल केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारत पाक दरम्यान तणाव वाढला असून भारताने सीमावर्ती भागात सुरक्षा वाढवत असताना दहशतवाद्यांनी पुन्हा डोकं वर काढले आहे.
Sep 30, 2016, 06:41 PM ISTदहशतवादी हाफिज सईदची झी न्यूजला धमकी
नवी दिल्ली : भारतीय पॅरा मिलिट्री कमांडो संदर्भात निर्भीड कव्हरेज केल्याचा राग येऊन, कुख्यात दहशतवादी आणि जमात-उद-दवाह चा म्होरक्या हाफीज सईद याने शुक्रवारी भारताच्या सर्वात मोठे मीडिया हाऊस असलेल्या झी न्यूजला धमकी दिली.
Sep 30, 2016, 05:52 PM IST