देशभरात पगार वेळेवर पोहोचवण्यासाठी जवान उतरले मैदानात
पगार वेळेवर मिळावा म्हणून प्रयत्न
Dec 1, 2016, 11:24 AM ISTपाकिस्तानला चोख उत्तर देत अनेक चौक्या केल्या उद्धवस्त
पाकिस्तानजडून सतत गोळीबार सुरु आहे. आज सकाळपासूनच शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे. पाकिस्तानी लष्कराने केलेल्या गोळीबारात २ भारतीय जवान शहीद झाले आहे. भारतीय लष्कराने देखील पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्यूत्तर देत पाकिस्तानी लष्कराच्या अनेक चौक्या उद्धवस्त केल्या आहेत.
Nov 6, 2016, 06:21 PM ISTपाकिस्तानचे छुपे तळ उद्धवस्त, भारताकडून तोफांचा वापर - सूत्र
पाकिस्तानी तळ नष्ट करण्यासाठी तोफा आणि बंदुकीचा वापर करण्यात आल्याची माहिती, सरकारी सूत्रांनी दिली.
Nov 5, 2016, 07:33 AM ISTभारताचं पाकिस्तानला चोख प्रत्यूत्तर, ३५ हजारहून अधिक गोळ्याचा वापर
सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. भारतीय सैनिकाकंडूनही त्यांना चोख प्रत्यूत्तर दिलं जात आहे. सर्जिकल स्ट्राइकनंतर चवताळलेल्या पाकिस्तानकडून मागील ११ दिवसांपासून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरु आहे.
Nov 1, 2016, 09:00 AM ISTसर्जिकल स्ट्राईकचं श्रेय संघाला देणं हा लष्कराचा अपमान - सुशीलकुमार शिंदे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 30, 2016, 02:52 PM ISTयंदाची दिवाळी भारतीय लष्कराला समर्पित - मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 30, 2016, 02:51 PM ISTशहिदाच्या मृतदेहाची विटंबना... सेनेनं घेतला बदला
गेल्या 29 सप्टेंबर रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर आज भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानला धडा शिकवलाय.
Oct 30, 2016, 12:34 AM ISTकुपवाडामध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार
जम्मू-कश्मीरमधील कुपवाडामध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतदवद्यला ठार करण्यात आलं आहे. जम्मूमधील आरएस पूरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या फायरिंगमध्ये एक बीएसएफचा जवान शहीद झाला आहे.
Oct 24, 2016, 09:44 AM ISTभारतीय कारवाईत पाकिस्तानचे 7 जवान ठार, 1 दहशतवाद्याचा खात्मा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 08:51 PM ISTपंतप्रधान मोदींनी या देशाचं नाव घेतल्याने पाकिस्तानात खळबळ
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा मंडी येथे इस्राईलचं नाव घेतलं तेव्हापासून पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे. यामागचं कारण असं की इस्राईल ऐवढे सर्जिकल स्टाईक अजून कोणीच केलेले नाहीत.
Oct 18, 2016, 10:04 PM ISTटीका करणाऱ्यांनी पहिल्यांदा 'सर्जिकल' व्हा : संरक्षण मंत्री पर्रिकर
टीका करणाऱ्यांनी पहिल्यांदा 'सर्जिकल' व्हावं अशी टीका संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केली.
Oct 12, 2016, 07:16 PM ISTसर्जिकल स्ट्राईकचं श्रेय लष्कर आणि पंतप्रधानांना- मनोहर पर्रिकर
सर्जिकल स्ट्राईक कुठल्याही राजकीय पक्षांनी नव्हे तर आपल्या देशाच्या सैनिकांनी पार पाडलंय. त्यामुळे टीका करणा-यांनी पहिल्यांदा सर्जिकल व्हावं अशी टीका संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकरांनी केली आहे. ते मुंबईत बोलत होते. तसंच याआधी कधीही सर्जिकल स्ट्राईक झाले नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.
Oct 12, 2016, 04:38 PM ISTआता पुढचा निशाणा दाऊद इब्राहिम आणि हाफिज सईद - बाबा रामदेव
योग गुरु बाबा रामदेव यांनी भारतीय लष्कराने केलेल्या पीओकेमधील ज्या प्रकारे सर्जिकल स्ट्राईक केलं तसंच पाकिस्तानात जाऊन देखील केलं पाहिजे. भारताला आता अशा हल्ल्यांवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे कारण लश्कर-ए-तोयबाचा हाफिज सईद आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला मृत्यूदंड देता येईल.
Oct 6, 2016, 01:13 PM ISTसर्जिकल स्ट्राईकवर मोठा खुलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2016, 03:32 PM ISTसर्जिकल स्ट्राईकचे पुरावे देणार लष्कर, पंतप्रधान घेणार निर्णय
भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे भारतातून काही नेत्यांकडून मागितल्या गेल्यामुळे यावर वाद सुरु झाला आहे. पीओकेमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ जारी करण्यासाठी भारतीय लष्कर तयार झालं आहे. पण याचा अंतिम निर्णय पंतप्रधान घेणार आहेत.
Oct 5, 2016, 10:21 AM IST