थापेबाजीत भाजपचा हात कोणीच धरू शकत नाही - शिवसेना
थापेबाजी करण्यात भाजपचा कोणीही हात धरू शकत नाही, असा हल्लाबोल शिवसेनेने केला आहे. एलफिस्टन रोड स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण आणि पीयूष गोयल यांच्यासोबत स्टेशन परिसराला भेट दिली. त्यानंतर शिवेनेने प्रतिक्रीया दिली आहे.
Oct 31, 2017, 09:24 PM ISTफूट ओव्हर ब्रिजसाठी बेली ब्रिजचे तंत्रज्ञान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 31, 2017, 05:47 PM IST३१ जानेवारीपर्यंत तीन पूल लष्कर बांधणार
एलफिन्स्टन दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर मुंबई आणि परिसरातील तीन फुटओव्हर ब्रीज लष्कराच्या मदतीने बांधण्यात येणार आहेत.
Oct 31, 2017, 11:27 AM ISTलष्कराच्या मदतीने बांधण्यात येणार एल्फिन्स्टनचा पूल
एलफिन्स्टन दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर मुंबई आणि परिसरातील काही फुटओव्हर ब्रीज तातडीने लष्कराच्या मदतीने बांधण्यात येणार आहेत.
Oct 31, 2017, 10:40 AM ISTभारत-श्रीलंका लष्कराचा पुण्यात युद्धसराव
भारत आणि श्रीलंकेच्या लष्करामध्ये गेल्या १४ दिवसांपासून सुरु असणाऱ्या युध्द सरावाचा २६ ऑक्टोबरला समारोप झाला. मित्र शक्ती नावाने दोन्ही देशांत गेल्या पाच वर्षांपासून लष्करी सराव केला जात आहे.
Oct 29, 2017, 07:33 PM ISTभारत-श्रीलंका लष्कराचा पुण्यात युद्धसराव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2017, 06:36 PM ISTजवान चंदू चव्हाण दोषी, तीन महिन्यांचा तुरुंगवास
सर्जिकल स्ट्राईकदरम्यान चुकून नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या आणि परत भारतात आणलेल्या जवान चंदू चव्हाण यांना लष्करी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. दोषी ठरल्यानंतर तीन महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेय.
Oct 26, 2017, 10:26 AM ISTहाजीन| भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2017, 01:10 PM ISTआदिवासींसाठी जवानांचे अनोखे संवादपर्व
धड रस्ताही नसलेल्या या गावात जवानांनी आदिवासींसह दिवाळी साजरी केली
Oct 20, 2017, 09:57 PM ISTपंतप्रधानांनी भारतीय सैन्यासोबत साजरी केली दिवाळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2017, 03:58 PM ISTका नाही आहे अफगाणिस्तानात एक पण भारतीय सैनिक....
अफगाणिस्तानात आपले सैनिक न पाठविण्याचा निर्णय भारताने पाकिस्तानला असलेल्या भीतीमुळे आहे, या भागात नवीन पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे अमेरिकेचे संरक्षण मंत्री जिम मॅटिस यांनी स्पष्ट केले आहे.
Oct 5, 2017, 07:48 PM ISTलष्करात ३० वर्षे काम केल्यावर त्यांना सिद्ध करावे लागत आहे नागरिकत्व
भारतीय लष्करात ३० वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या जेसीओ मोहम्मद अजमल हक यांना आता नागरिकत्व सिद्ध करावं लागणार आहे. मोहम्मद अजमल हक यांच्यावर आरोप झाला आहे की, भारताचे नागरिक नाहीत आणि भारतात ते अवैधरित्या राहात होते.
Oct 1, 2017, 03:53 PM ISTभारतीय जवानांचा पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 04:42 PM ISTब्रेकिंग न्यूज : भारतीय लष्कराचं पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक
म्यानमारमध्ये घूसून भारतीय लष्करानं पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. एनएससीएन केचे अनेक दहशतवादी या हल्ल्यात मारले गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Sep 27, 2017, 02:46 PM ISTबारावी पास आहात ? रेल्वे किंवा आर्मीत व्हा भरती
भारतीय सैन्य दल आणि रेल्वेत भरती सुरु आहे.
Sep 22, 2017, 08:47 PM IST