india vs australia

धोनीच्या बॅटिंग ऑर्डरवरुन सोशल मीडियावर कोहली झाला ट्रोल

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने २१ धावांनी विजय मिळवला. यासोबतच भारताची विजयी मालिका खंडित झाली. ३३५ धावाच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला ३१३ धावा करता आल्या.

Sep 29, 2017, 06:17 PM IST

चौथ्या वनडे मॅचमधील पराभवाने टीम इंडियाचे हे ४ स्वप्न भंगले

भारत आणि ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असलेल्या पाच वनडे सामन्यांच्या सीरिजमधील चौथ्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.

Sep 29, 2017, 05:15 PM IST

२१ धावांनी ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

भारताविरूद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने २१ धावांनी विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाचा एकूण पाच सामन्यांच्या मालिकेतील हा पहिलाच विजय आहे.

Sep 28, 2017, 09:49 PM IST

वनडे सामन्यात सर्वात वेगवान २ हजार रन्स करणारा कर्णधार ठरला विराट

सुपरस्टार बॅट्समन विराट कोहली आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान २ हजार रन्स पूर्ण करणारा कर्णधार बनला आहे. विराटने ऑस्ट्रेलिया विरूद्ध १३ रन्स केल्यावर हा रेकॉर्ड त्याच्या नावावर झाला. 

Sep 28, 2017, 08:26 PM IST

उमेश यादवनं बिना बॅट केलं शतक!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये उमेश यादवनं १० ओव्हरमध्ये ४ विकेट घेतल्या.

Sep 28, 2017, 07:19 PM IST

मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताची शंभरी

ऑस्ट्रेलियानं दिलेल्या ३३५ रन्सचा पाठलाग करताना भारतानं १८ ओव्हरमध्ये १०० रन्सचा टप्पा ओलांडला आहे.

Sep 28, 2017, 07:03 PM IST

भारताला विजयासाठी हव्या ३३५ रन्स

भारताविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियानं ५० ओव्हर्समध्ये ५ विकेट्सच्या मोबदल्यात ३३४ रन्स बनवल्या आहेत.

Sep 28, 2017, 05:26 PM IST

ऑस्ट्रेलियाचा धावांचा डोंगर, शंभराव्या वनडेत वॉर्नरचं शतक

भारतविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियानं धावांचा डोंगर उभारला आहे. 

Sep 28, 2017, 03:54 PM IST

INDvAUS: टॉस जिंकत ऑस्ट्रेलियाचा बॅटिंगचा निर्णय

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या सामन्याला बंगळुरुत सुरुवात झाली आहे.

Sep 28, 2017, 01:52 PM IST

सेहवागला रोखण्यासाठी गिलख्रिस्ट काय करायचा प्लॅन

ऑस्ट्रेलिया टीमचा माजी खेळाडू अ‍ॅडम गिलख्रिस्ट आणि टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग या दोघांना त्यांच्या बॅटींगसाठी ओळखलं जातं. हे दोघे मैदानात टिकले तर चांगल्या चांगल्या बॉलर्सना घाम सुटायचा.

Sep 26, 2017, 01:07 PM IST

'संन्यास' सोडून मैदानावर ये : हरभजन सिंह

एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाच्या संघाची कामगिरी तुलनेत अगदीच सुमार राहिली आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या स्थितीची मजेदार फिरकी घेत भारतीय गोलंदाच हरभजन सिंहने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कला पुनरागमन करण्याचा सल्ला दिला.

Sep 26, 2017, 08:52 AM IST

स्टिव्ह स्मिथ म्हणतो हे दोन भारतीय खेळाडू बेस्ट

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा पाच विकेटनं विजय झाला आहे.

Sep 25, 2017, 09:04 PM IST

रोहितनं मारले असे सिक्स, कांगारू आकाशातच बघत राहिले

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा पाच विकेटनं विजय झाला.

Sep 25, 2017, 08:32 PM IST

India vs Australia: चौथ्या वनडे सामन्यावर पावसाचे सावट

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरूवारी होत असलेल्या चौथ्या वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यावर पावसाचे सावट आहे. येत्या २४ ते ४८ तासात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Sep 25, 2017, 05:29 PM IST

पॅट कमिन्सने चिडवले, हार्दिक पांड्याने दिले मजेदार उत्तर

 भारत आणि ऑस्ट्रेलियातील तिसऱ्या वन डे सामन्यात हार्दिक पांड्याने मॅच विनिंग ७८ धावांची खेळी केली. 

Sep 25, 2017, 05:02 PM IST