सीरिज हारलेल्या कांगारूंना आणखी एक धक्का, अॅश्टन अगर बाहेर
भारताविरुद्धची वनडे सीरिज गमावलेल्या ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का बसला आहे.
Sep 25, 2017, 04:15 PM ISTऑस्ट्रेलियाला सतावतेय पांड्याची भिती, पराभवानंतर स्मिथने केलंय मोठं विधान
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने तिसऱ्या वनडेतील दमदार कामगिरीसाठी हार्दिक पांड्याचे कौतुक केलेय. पांड्याने रविवारच्या वनडेत जबरदस्त अर्धशतक ठोकताना भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
Sep 25, 2017, 03:40 PM ISTहार्दिक पांड्याने सांगितलं लांब सिक्स मारण्याचं गुपित
हार्दिक पांड्या पुन्हा एकदा त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे सामनावीर बनला आणि कोहलीने त्याला टीम इंडियाचा नवा तारा घोषित केला आहे. तो गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये अद्भुत कामगिरी करू शकतो असं कोहलीने म्हटलं आहे. पांड्या आता त्याच्या सिक्समुळे देखील ओळखला जाऊ लागला आहे. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८ इनिंगमध्ये त्याने ४० सिक्स ठोकले आहेत.
Sep 25, 2017, 03:37 PM ISTदमदार खेळी केल्यानंतरही पांड्याला या गोष्टीचे दु:ख
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेतील विजयानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने युवा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचे तोंडभरुन कौतुक केले.
Sep 25, 2017, 01:15 PM ISTविजयानंतर कोहलीने हार्दिक सोबतचा हा व्हिडिओ केला शेअर
इंदूर वनडेत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली होती. 7२ चेंडूंत 78 धावा करणाऱ्या हार्दिक पंड्याने धमाकेदार खेळी केली. कर्णधार विराट कोहली त्याच्या या कामगिरीबद्दल खूप आनंदी आहे.
Sep 25, 2017, 11:03 AM ISTऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारताने केले ७ अनोखे रेकॉर्ड
टीम इंडियाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून इंदूरच्या स्टेडियमवर 7 नवे रेकॉर्ड प्रस्थापित केले. वनडे मालिका आपल्या नावावर करत टीम इंडियाने अनेक रेकॉर्ड मोडले.
Sep 25, 2017, 10:40 AM ISTऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या दोन वनडेंसाठी टीम इंडियात हा बदल
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या दोन वनडे सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीये.
Sep 25, 2017, 10:03 AM ISTविराट नव्हे तर यांच्या एका निर्णयाने भारताने मिळवला विजय
टीम इंडियाने सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्याही मालिकाही खिशात घातलीये. मालिकेतील दोन सामने अद्याप आहेत. मात्र तुम्हाला माहीत आहे का तिसऱ्या वनडेत विजयाचे शिल्पकार कोहली वा पांड्या नाहीत.
Sep 25, 2017, 09:29 AM IST'हिटमॅन' रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरुद्ध केला हा रेकॉर्ड
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेली तिसरी वन-डे मॅच जिंकत भारताने सीरिजही आपल्या खिशात घातली. यासोबतच या मॅचमध्ये रोहित शर्माने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
Sep 24, 2017, 11:32 PM ISTVIDEO: मनीष पांडेने घेतली जबरदस्त कॅच
ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या वन-डे मॅचमध्ये पून्हा एकदा टीम इंडियाने जबरदस्त प्रदर्शन दाखवलं आहे. या मॅचमध्ये मनीष पांडे याने एक जबरदस्त कॅच पकडत सर्वांच लक्ष वेधून घेतलं.
Sep 24, 2017, 07:09 PM ISTभारतासमोर विजयासाठी २९४ धावांचे आव्हान
भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्य़ात ऑस्ट्रेलियाने विजयासाठी २९४ धावांचे आव्हान ठेवलेय. आरोन फिंचचे दमदार शतक, कर्णधार स्टीव्हन स्मिथच्य़ा अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला ५० षटकांत सहा बाद २९३ धावा करता आल्या.
Sep 24, 2017, 05:07 PM ISTतिसरी वनडे : ऑस्ट्रेलियाचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2017, 03:06 PM ISTLIVE : आरोन फिंचचे दमदार शतक
भारताविरुद्ध सलग दोन वनडेत पराभव पत्करल्यानंतर तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय.
Sep 24, 2017, 01:09 PM ISTइंदूर वनडेआधी भारताला मिळाला आणखी एक स्पिनर
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज तिसरी वनडे होतेय. होळकर मैदानात हा सामना रंगतोय. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतलीये. मालिकेतील हा आजचा सामना जिंकल्यास भारत मालिका विजय मिळवू शकतो.
Sep 24, 2017, 11:38 AM ISTकुलदीप, चहलमुळे अश्विन आणि जडेजाला लोक विसरायला लागलीत - सेहवाग
दुसऱ्या वनडेत दमदार कामगिरी करणाऱे कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांचे भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने कौतुक केलेय. कुलदीप आणि चहलने आपल्या कामगिरीने आर. अश्विन आणि रवींद्र जडेजाची उणीव जाणवू दिली नसल्याचे सेहवागने म्हटलंय.
Sep 24, 2017, 09:28 AM IST