ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या टी-20 साठी भारतीय टीमची घोषणा
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
Nov 20, 2018, 02:10 PM ISTविराटवर विश्वास नाही, ऑस्ट्रेलियाच्या मैदानाबाहेरच्या खेळाला सुरुवात
२१ नोव्हेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार आहे.
Nov 19, 2018, 07:44 PM ISTभारताविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी ऑस्ट्रेलियाच्या टीमची घोषणा
ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिका आणि भारताविरुद्ध होणाऱ्या टी-२० सीरिजसाठी टीमची घोषणा केली आहे.
Nov 9, 2018, 07:29 PM ISTभारताची पुन्हा हाराकिरी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३६ धावांनी पराभव
ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सामन्यात भारतीय महिला संघाचा ३६ धावांनी पराभव झालाय. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी १८७ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताला या सामन्यात केवळ ५ विकेट गमावताना १५० धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १८६ धावा केल्या. यात ऑस्ट्रेलियाची सलामीवीर मूनीने ७१ धावांची जबरदस्त खेळी केली. तर एलिस विलानीने ६१ धावा कुटल्या.
Mar 26, 2018, 02:05 PM ISTभारतासमोर विजयासाठी १८७ धावांचे आव्हान
तिरंगी मालिकेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सामन्यात भारताला जिंकण्यासाठी १८७ धावांची आवश्यकता आहे.
Mar 26, 2018, 12:02 PM ISTऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मंधानाने चौकार-षटकार मारत साजरे केले अर्धशतक
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यांत जरी भारताचा पराभव झाला असला तरी स्मृती मंधानाच्या अर्धशतकाची चर्चा जोरदार झाली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना तिने समर्थपणे तोंड देत १६३.४१च्या सरासरीने ४१ चेंडूत ६७ धावांची शानदार खेळी केली. यात मंधानाने ११ चौकार आणि २ षटकार लगावले. याचाच अर्थ तिने ५६ धावा केवळ चौकार आणि षटकारांच्या सहाय्याने केल्या.
Mar 22, 2018, 01:47 PM ISTमहिला तिरंगी मालिका, भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगलेल्या तिरंगी मालिकेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात टी-२० भारताच्या महिला क्रिकेट संघाचा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने टॉस जिंकताना पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मंधानाच्या शानदार ६७ धावांच्या जोरावर भारतीय महिला संघाने २० षटकांत ५ बाद १५२ धावा केल्या.
Mar 22, 2018, 01:17 PM ISTINDvsAUS: अनुजा पाटिलच्या नेतृत्वात आज ऑस्ट्रेलिया-टीम इंडिया आमनेसामने
भारतासोबत तीन सामन्यांच्या वनडे सीरिजआधी ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट टीम आज भारताच्या ए टीमसोबत सराव सामना खेळणार आहे.
Mar 6, 2018, 08:36 AM ISTअंडर १९ वर्ल्डकप: शुभमान गिल आणि लाल रूमालाची कहाणी
टीम इंडियाने अंडर-१९चा विश्वचषक खिशात टाकला. या विजयामुळे संघातील प्रत्येक खेळाडूला नवी ओळख मिळाली. त्यांच्या व्यक्तीमत्वाबद्धल नव्याने चर्चा सुरू झाली. यात आघाडीवर आहे शुभमान गिल. त्याच्या व्यक्तिमत्वाबद्धल चर्चिल्या जाणाऱ्या काही हटके गोष्टी....
Feb 3, 2018, 08:16 PM ISTअंडर १९ वर्ल्ड कप: कष्टाचं चीज झालं; विजयानंतर द्रविडची प्रतिक्रीया
भारताने अंडर -१९ वर्ल्ड कपमध्ये चौथ्यांदा विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे जगभरातून भारतीय संघावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, संघ प्रशिक्षक राहुल द्रविडनेही विजयावर आपली प्रतिक्रीया दिली आहे.
Feb 3, 2018, 04:49 PM ISTअंडर १९ वर्ल्ड कप २०१८: द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताला चौथ्यांदा विश्वविजेता बनवणारे ५ बिनीचे शिलेदार
प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघातील प्रमुख पाच बिनीचे शिलेदार या विजयाचे शिल्पकार ठरले.
Feb 3, 2018, 02:23 PM ISTU-19 World Cup Final: सामन्यामध्ये पावसाचं व्यत्यय
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या अंडर 19 वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्टेलियाने भारतापुढे 217 रनचं टार्गेट दिलं आहे.
Feb 3, 2018, 11:10 AM ISTअंडर १९ वर्ल्डकप, कर्णधार पृथ्वी शॉची दमदार खेळी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 15, 2018, 11:37 AM ISTडेविड वॉर्नरने भारतीय फॅन्सला पाठविला मनाला भिडणारा मेसेज
हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअमवर शुक्रवारी भारत दौऱ्याच्या समाप्तीनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरने आपल्या प्रशंसकांना भावुक मेसेज पाठविला आहे.
Oct 16, 2017, 11:02 PM ISTअन् आमिर खानला भारतीय महिला संघाच्या कॅप्टनचं नाव सुचेना .....
'सिक्रेट सुपरस्टार' या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी सध्या आमिर खान आणि जायरा देशभर विविध ठिकाणी फिरत आहे.
Oct 14, 2017, 08:53 PM IST