पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघ 283 रन्स करुन तंबूत
पर्थ कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या इनिंगनंतर ऑस्ट्रेलियाकडे 43 रन्सची आघाडी आहे.
Dec 16, 2018, 11:33 AM IST...तर पुन्हा कॉलर पकडीन, युवराजची रोहितला धमकी
२०१८ सालच्या आयपीएलदरम्यान युवराज सिंगनं रोहित शर्माची कॉलर पकडली होती.
Dec 12, 2018, 10:20 PM ISTINDvsAUS:३४ वर्षातलं ऑस्ट्रेलियाचं सगळ्यात खराब बॅटिंग रेकॉर्ड
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ३१ रननी विजय झाला.
Dec 12, 2018, 07:43 PM ISTविराटला ऑस्ट्रेलियात धोनी-गांगुलीचं रेकॉर्ड मोडण्याची संधी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ३१ रननी विजय झाला.
Dec 12, 2018, 05:56 PM ISTINDvsAUS: भारतासाठी चांगली बातमी, पृथ्वी शॉच्या सरावाला सुरुवात
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ३१ रननी शानदार विजय झाला आहे.
Dec 11, 2018, 04:27 PM ISTINDVSAUS: ऍडलेडमध्ये विजय, पण भारत ही चूक कधी सुधारणार?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा ३१ रननी विजय झाला.
Dec 10, 2018, 11:09 PM ISTINDvsAUS:ऍडलेडनंतर आता पर्थच्या 'जलद' खेळपट्टीवर भारताला आव्हान
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ३१ रननी विजय झाला आहे.
Dec 10, 2018, 09:14 PM ISTऑस्ट्रेलियात कोहलीने रचला इतिहास, 50 वर्षात पहिल्यांदाच कारनामा
ही धावसंख्या उभारत सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना मागे टाकलंय.
Dec 10, 2018, 11:58 AM ISTभारताला जिंकण्यास 4 विकेट्स तर ऑस्ट्रेलियाला 137 रन्स गरज
गेल्या 71 वर्षात भारताचा संघ ऑस्ट्रेलियात पहिली टेस्ट मॅच जिंकला नाही.
Dec 10, 2018, 08:02 AM ISTभारत मजबूत स्थितीत, आश्विन ठरणार 'ट्रम्प कार्ड' ?
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव थोडक्यात आटोपण्यात आश्विनची भूमिका महत्त्वाची
Dec 9, 2018, 09:07 AM IST७१ दिवसात एकही अर्धशतक नाही, राहुलवर टीकेची झोड
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवसाच्या शेवटची भारताची अवस्था २५०/९ अशी झाली आहे.
Dec 6, 2018, 10:53 PM ISTपुजारा रनआऊट, भारताच्या 9 विकेट्स आणि 250 रन्स
भारताचे 9 विकेट्सच्या बदल्यात (87.5) 250 रन्स झाले आहेत.
Dec 6, 2018, 01:24 PM ISTकांगारूंच्या जलदगती माऱ्यासमोर टीम इंडियाची बॅटींग ठेपाळली
कांगारूंच्या तिन्ही जलदगती गोलंदाजांनी भारताचा फलंदजीचा निर्णय चुकीचा ठरवलाय..
Dec 6, 2018, 09:13 AM IST