२०१८च्या शेवटी विराटला खुणावतंय आणखी एक रेकॉर्ड
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारत भक्कम स्थितीमध्ये पोहोचला आहे.
Dec 27, 2018, 10:52 PM ISTचेतेश्वर पुजारानं गांगुलीचं रेकॉर्ड मोडलं, लक्ष्मणशी बरोबरी
चेतेश्वर पुजारानं केलेलं शतक आणि भारताच्या इतर बॅट्समननी त्याला दिलेली साथ यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.
Dec 27, 2018, 10:15 PM ISTAUSvsIND: शतक हुकलं, पण विराटनं मोडलं द्रविडचं रेकॉर्ड
भारत आणि ऑस्ट्रेलियामधली पहिली टेस्ट मॅच मेलबर्नमध्ये सुरु आहे.
Dec 27, 2018, 09:50 PM ISTAUSvsIND: रोहितचं शतक झालं नाही म्हणून फॅन्स भडकले, विराटला 'सेंच्युरी चोर' म्हणाले
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.
Dec 27, 2018, 08:13 PM ISTचेतेश्वर पुजाराच्या संथ खेळीवर रिकी पॉटिंगचं प्रश्नचिन्ह
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये चेतेश्वर पुजारानं शतक झळकावलं.
Dec 27, 2018, 07:15 PM ISTINDvsAUS: शतक केल्यानंतरही पुजाराच्या नावावर नकोसं रेकॉर्ड
चेतेश्वर पुजारानं केलेलं शतक आणि भारताच्या इतर बॅट्समननी त्याला दिलेली साथ यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.
Dec 27, 2018, 06:10 PM ISTINDvsAUS:...आणि रहाणेनं शतकवीर पुजाराला मागे टाकलं!
भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.
Dec 27, 2018, 05:40 PM ISTVIDEO: टीम पेनकडून रोहित शर्माचं स्लेजिंग, पाहा काय म्हणाला
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे.
Dec 27, 2018, 03:45 PM ISTINDvsAUS: मयंक अग्रवालचा अपमान केल्यानंतर कॉमेंटेटरची माफी
भारतीय टीमच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुन्हा एका नव्या वादानं तोंड वर काढलं आहे.
Dec 26, 2018, 10:25 PM ISTशतक कर नाहीतर निवृत्त हो, ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूचं विराटला आव्हान
भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या तिसऱ्या टेस्ट मॅचला सुरुवात झाली आहे.
Dec 26, 2018, 08:33 PM ISTVIDEO: कमिन्सच्या भेदक बाऊन्सरनं हनुमा विहारी हैराण
भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या तिसऱ्या टेस्ट मॅचला मेलबर्नमध्ये सुरुवात झाली आहे.
Dec 26, 2018, 04:55 PM ISTIndia vs Australia, 3rd Test Day 1 : पहिला दिवस भारताचा, मयंकच्या पदार्पणाचा
पुजारा आणि मयंक अग्रवाल या खेळाडूंनी संयमी खेळी करत भारताचा डाव सावरला.
Dec 26, 2018, 01:06 PM ISTIndia vs Australia, 3rd Test Day 1: विराटला कांगारुंनी रोखलं खरं, पण...
तिसरा कसोटी सामना हा दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
Dec 26, 2018, 07:52 AM ISTVideo: ती मुलगी अजिंक्यला 'रहाणे दादा' म्हणाली आणि मग...
भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या तिसऱ्या टेस्ट मॅचला बुधवार २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.
Dec 25, 2018, 09:29 PM IST