भारत-चीन सीमेवर संघर्ष पेटला, पूर्व लडाखपाठोपाठ आता तवांगवरही चीनचा डोळा
भारतीय सैन्यानं चीनची प्रत्येक चाल निकामी केली आहे, प्रत्येक आघाडीवर चोख प्रत्युत्तर दिलं आहे, तवांगमधल्या भारताच्या दोन पोस्टवर चीनचं लक्ष्य
Dec 13, 2022, 06:39 PM ISTचीनबरोबर लढायचे असेल तर केंद्राने राजकारण कमी, राष्ट्राचा विचार जास्त करावा- शिवसेना
आत्मनिर्भर स्वत:लाच व्हावे लागते. त्यासाठी प्रे. ट्रम्पची गरज नाही.
Jun 23, 2020, 09:20 AM ISTआम्ही चिनी कंपन्यांसोबतचे करार रद्द केलेले नाहीत; राज्य सरकारचे स्पष्टीकरण
मॅग्नेटीक महाराष्ट्र 2 अंतर्गत राज्यातील उद्योग विभागाने 15 जून रोजी व्हिडोओ कॉन्फरसिंगद्वारे जगभरातील विविध कंपन्यांशी 16 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले होते.
Jun 22, 2020, 04:22 PM ISTमोठी बातमी: राज्य सरकारकडून चिनी कंपन्यांसोबत झालेल्या ५ हजार कोटींच्या करारांना स्थगिती
मॅग्नेटीक महाराष्ट्र 2 अंतर्गत राज्यातील उद्योग विभागाने 15 जून रोजी व्हिडोओ कॉन्फरसिंगद्वारे जगभरातील विविध कंपन्यांशी 16 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले होते.
Jun 22, 2020, 11:19 AM IST'घर में घुसकर मारुंगा' म्हणणाऱ्यांची भाषा आता बदलली- कन्हैया कुमार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी किंवा भारताची कोणतीही चौकी त्यांच्या ताब्यात गेलेली नाही, असे सांगत उपस्थितांना आश्वस्त केले होते.
Jun 20, 2020, 07:24 PM IST