Sunil Gavaskar: रहाणे असता तर...; द.आफ्रिकेविरूद्ध फलंदाज फेल गेल्यावर गावस्करांना आठवला अजिंक्य
Sunil Gavaskar: सुनील गावस्कर यांना अजिंक्य रहाणेची उणीव जाणवली असल्याचं दिसून आलं. गावस्कर यांच्या म्हणण्यानुसार, रहाणे टीममध्ये असता तर भारताची स्थिती चांगली असती.
Dec 28, 2023, 11:16 AM ISTIND vs SA: टीम इंडियासोबत धोका की अंपायरची चूक? टाईम आऊटनंतरही द.आफ्रिकेने कसा घेतला DRS?
IND vs SA 1st Test: ठराविक वेळेपर्यंत डीआरएसची मागणी न केल्यास रिव्ह्यू थर्ड अंपायरकडे पाठवला जात नाही. मात्र यावेळी के.एल राहुलच्या बाबतीत असं घडताना दिसलं नाही.
Dec 28, 2023, 10:24 AM ISTBoxing Day Test : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळणार का? रोहित शर्मा म्हणतो, 'फायनलनंतर माझ्या वेदना...'
Rohit Sharma Press Conference : रोहित शर्मा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकण्यासाठी उत्सुक आहे का? असा तिकरस सवाल रोहितला विचारला गेला. त्यावेळी रोहितने थेट उत्तर देण्यास टाळलं.
Dec 25, 2023, 04:23 PM ISTIND vs SA : रोहित शर्मा मोडणार धोनीचा 'तो' रेकॉर्ड, सेहवागला भरली धडकी!
Rohit Sharma May Break MS dhoni Record Of Most Sixes In Test : सध्याचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर 77 सिक्सचा रेकॉर्ड आहे. आणखी दोन सिक्स लगावताच रोहित धोनीचा रेकॉर्ड मोडेल.
Dec 25, 2023, 03:35 PM ISTIND vs SA Test : विराट कोहलीची जागा धोक्यात? गौतम गंभीर म्हणतो 'या' खेळाडूला नंबर 3 वर खेळवा
SA vs IND 1st Test : साऊथ अफ्रिकेच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळत नाही, त्यामुळे एखाद्याच फिरकी गोलंदाजाला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.
Dec 25, 2023, 02:55 PM ISTसंजू सॅमसनबाबत सुनिल गावस्कर यांची मोठी भविष्यवाणी, लयभारी बोलले!
Sunil Gavaskar On Sanju Samson Century : मला वाटतंय की, या शतकामुळे संजूचं करियर पूर्णपणे बदलून जाईल. त्याला आणखी संधी मिळेल.
Dec 22, 2023, 04:40 PM IST'या' कारणासाठी घेतला ईशान किशनने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून ब्रेक?
Ishan Kishan : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. पण 26 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेतून ईशान किशनने अचानक माघार घेतली आहे. काही खासगी कारणास्तव आपण या मालिकेत खेळू शकत नसल्याचं ईशान किशनेने बोर्डाला कळवलंय
Dec 19, 2023, 08:33 PM ISTटीम इंडियाला सापडला नवा सलामीवीर, 22 वर्षांचा खेळाडू पदार्पणातच चमकला
Team India New Opener : टीम इंडियात आता नव्या युगाची नांदी सुरु झालीय. यातही सलामीच्या जागेसाठी कडवी चुरस पाहिला मिळतेय. आता यात आणखी एका युवा खेळाडूची भर पडली आहे. पदार्पणातच या खेळाडू अर्धशतकी खेळी करत क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Dec 18, 2023, 08:39 AM ISTIND vs SA : डेब्यू सामन्यात साई सुदर्शनने रचला इतिहास, 'या' यादीत मिळवलं स्थान!
Sai Sudarshan ODI debut : साई सुदर्शनने डेब्यू सामन्यात कमाल करत 55 धावांची खेळी केलीये. साईआधी कोणत्या खेळाडूंनी अशी कामगिरी केलीये पाहुया...
Dec 17, 2023, 09:04 PM ISTदक्षिण आफ्रिकेत 'हा' पराक्रम करणारा ठरला पहिलाच इंडियन बॉलर
IND vs SA 1st ODI : चौथ्याच वनडे सामन्यात अर्शदीपने (Arshdeep singh) कोणालाही न जमणारं काम करून दाखवलं आहे.
Dec 17, 2023, 07:15 PM ISTIND vs SA 1st ODI : वर्ल्ड कपनंतर नव्या छाव्यांची कमाल! साऊथ अफ्रिकाचा उडवला 8 विकेट्सने खुर्दा
South Africa vs India, 1st ODI : पहिल्या एकदिवसीय सामन्यात अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि आवेश खान या दोघांच्या दमदार गोलंदाजीमुळे भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून पराभव केला आहे.
Dec 17, 2023, 05:45 PM ISTIND vs SA Test : मोहम्मद शमीनंतर ईशान किशन टीममधून आऊट, 'या' खेळाडूला लागली लॉटरी
IND vs SA, Ishan Kishan : टी-ट्वेंटी आणि वनडेनंतर दोन्ही संघांमध्ये कसोटी सामन्यांची (Team India Test squad) मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये खेळवली जाईल.
Dec 17, 2023, 04:37 PM ISTIND vs SA : भारतीय गोलंदाजांसमोर साऊथ अफ्रिकेचं 'सरेंडर', विजयासाठी 117 धावांचं आव्हान!
India vs South Africa : साऊथ अफ्रिकाविरुद्ध अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि आवेश खान यांच्या भेदक गोलंदाजीसमोर साऊथ अफ्रिका 116 धावांवर ऑलआऊट झाली.
Dec 17, 2023, 04:06 PM ISTIND vs SA ODI : संजू सॅमसनला संधी मिळणार की नाही? कॅप्टन KL Rahul स्पष्टच म्हणाला, 'मी विकेटकिपर असल्याने...'
KL Rahul Press conference : आगामी साऊथ अफ्रिकाविरुद्धच्या (India vs South Africa) वनडे सिरीजआधी टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुल याने पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा केला आहे.
Dec 16, 2023, 06:29 PM ISTIND vs SA : मैदानाबाहेर सूर्याची 'दादागिरी'? अर्शदीप सिंगवर का रागावला कॅप्टन? धक्कादायक Video समोर
Suryakumar Yadav Viral Video : मैदानाबाहेर सूर्यकुमार यादव दादागिरी करतोय का? असा सवाल सध्या नेटकरी विचारत आहेत. त्याचा कारण समोर आलेला व्हिडीओ...
Dec 16, 2023, 05:18 PM IST