WTC पॉइंटस टेबलमध्ये मोठा बदल, पहा टीम इंडियाची कुठे?

Saurabh Talekar
Dec 28,2023

पराभव

दक्षिण अफ्रिकेने पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा एक डाव आणि 32 धावांनी पराभव केला.

पाईंट्स टेबलमध्ये घसरण

साऊथ अफ्रिकाविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पाईंट्स टेबलमध्ये भारताची घसरण झाली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप

आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी रोहित शर्मा कसून तयारीला लागला होता. मात्र, पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला.

पहिलं स्थानही गेलं

टीम इंडियाचं पहिलं स्थानही गेलं आहे आणि थेट पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.

साऊथ अफ्रिकेला फायदा

तर साऊथ अफ्रिकेला मात्र मोठा फायदा झालाय. त्यांनी सातव्या स्थानावरून थेट पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.

दोन नंबर

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया सामन्यातील निकाल न लागल्याने पाकिस्तान दोन नंबरला कायम आहे.

VIEW ALL

Read Next Story