imran khan 14 years

पाकिस्ताचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; पत्नीलाही 7 वर्ष जेल

अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात पाकिस्तानी न्यायालयाने इमरान खान यांना 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तर त्यांची पत्नी बुशरा बीबी यांनाही या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले असून त्यांना 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Jan 17, 2025, 01:22 PM IST