IIT Placementमध्ये मोडले सर्व रेकॉर्ड; इंजिनियरींगच्या विद्यार्थ्यांना 4 कोटींच्या नोकरीची ऑफर
IIT Placement Offers : जगभर मंदी, महागाईच्या काळात नोकरकपात सुरु आहे. पण अशा परिस्थितीतही त्यंत निश्चिंत असलेल्या भारतीय आयआयटीच्या विद्यार्थ्यांना विक्रमी पगाराच्या ऑफर मिळत आहेत
Dec 3, 2022, 09:46 AM IST