आता विना सुईचं घ्या इंजेक्शन! IIT बॉम्बेने बनवून टाकली विना सुईची शॉक सिरिंज; काय आहे नवं तंत्रज्ञान
आता इंजेक्शन घेताना घाबरण्याची गरज नाही, याचं कारण आयआटी बॉम्बेच्या वैज्ञानिकांनी एक नवं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. त्यांनी शॉकवेव्ह बेस्ड नीडल फ्री सीरिज तयार केली आहे. यामध्ये सुईच्या जागी उच्च-ऊर्जा दाब लहरींचा (शॉकवेव्ह) वापर करतात.
Dec 27, 2024, 07:15 PM IST
भारतात चांगलं आयुष्य जगण्यासाठी किती पैशांची गरज असते? IITian च्या पोस्टवरुन पेटला वाद
भारतात चांगलं आयुष्य जगण्यासाठी किती पैशांची गरज असते, या प्रश्नाची पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यानंतर एकच वाद पेटलाय.
Nov 26, 2024, 06:50 PM ISTकोण आहेत IIT प्रोफेसर 'सोलर गांधी'? सोशल मीडियात का आलेयत चर्चेत?
सध्या सोशल मीडियात सोलर गांधी, सोलj मॅन ऑफ इंडिया नावाने आयआयटी प्रोफेसरच्या फाटलेल्या मोज्यांचे फोटो व्हायरल होतायत.दिल्लीच्या एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये ते फाटलेल्या मोज्यांसह बसले होते. त्यांनी यावर दिलेल्या स्पष्टीकरणाने लोकांची मने जिंकली आहेत. त्यांनी आपल्या लिंक्डइनवर लांबलचक पोस्ट लिहिली. त्यात ते म्हणतात, पृथ्वीसाठी सर्वकाही सिमित होत चाललंय.'हा फोटो दिल्लीच्या फाइव्ह स्टार हॉटेलचा आहे. तिथे शांतता होती. हो, माझे मोजे फाटले होते. मला ते बदलायची गरज आहे, मी बदलेन. मला परवडेल पण पृथ्वीला नाही परवडणार'
Oct 4, 2024, 04:29 PM ISTरामायणावर आधारित नाटकामुळे IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1 लाख 20 हजारांचा दंड; तक्रारीत काय म्हटलंय पाहा
कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांनी या नाटकाविरोधात औपचारिक तक्रार केली होती. हे नाटक हिंदू महाकाव्य रामायणावर (Ramayana) आधारित असून त्यात हिंदू श्रद्धा आणि देवतांचा अपमानजनक संदर्भ असल्याचं या विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं.
Jun 20, 2024, 12:15 PM IST
'या' व्यक्तीची दिवसाची कमाई १५ लाख रुपये, कोणत्या भारतीय कंपनीत करतो नोकरी?
Infosys CEO Salary : सलील पारेख यांनी आयआयटी बॉम्बेमधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. यानंतर त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये मास्टर ऑफ इंजिनीअरिंगची पदवी मिळवली.
Oct 25, 2023, 04:37 PM ISTबाबोsss; IIT Bombay ला 160 कोटी रुपयांची निनावी देणगी, पाहणारेही अवाक्
Mumbai News : एरव्ही देवाच्या नावानं ठराविक रक्कम दाम करण्याला अनेकजण प्राधान्य देताना दिसतात. पण, आता मात्र थेट आयआयटी मुंबईलाट कोट्यवधींची देणगी देण्यात आली आहे. तीसुद्धा निनावी.
Aug 25, 2023, 09:13 AM IST
विद्यार्थ्याची जात विचारल्यास होणार कारवाई! IIT मुंबईकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी
IIT Mumbai Guidelines: दर्शनने आपल्या आईला संस्थेच्या कॅम्पसमध्ये जातीय भेदभाव असल्याचे सांगितले होते. फोन कॉल दरम्यान त्याने आपल्या आईला सहकारी विद्यार्थ्यांना त्याच्या जातीबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यांचे वागणे बदलले, असे सांगितले होते.
Jul 31, 2023, 05:48 PM IST'फक्त शाकाहारी लोकांना बसण्याची परवानगी'; आयआयटी बॉम्बेच्या हॉस्टेल कॅन्टीनमधील पोस्टरवरून नवा वाद
IIT Bombay : वसतिगृहाच्या कॅन्टीनमध्ये मांसाहार केल्यामुळे एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याने अपमानित केल्याच्या आरोपावरून प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेमध्ये वादाला तोंड फुटले आहे. वसतिगृहाच्या कॅन्टीनमध्ये मांसाहारी विद्यार्थ्यांना बसण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाल्याचे म्हटलं जात आहे.
Jul 31, 2023, 08:38 AM ISTInfosys फाऊंडरने IIT मुंबईला दान केले 315 कोटी; पास होऊन 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अनोखी भेट
इंफोसिस कंपनीचे को-फाउंडर एका माजी विद्यार्थ्याने नंदन नीलकेणी यांनी IIT मुंबईला 315 कोटींचे डोनेशन दिले आहे. ते IIT मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत. माजी विद्यार्थ्याने दिलेली ही आजपर्यंतची सर्वात मोठी देणगी आहे.
Jun 20, 2023, 07:26 PM ISTIIT Bombay मध्ये डर्टी पिच्चर! विद्यार्थिनीचा अश्लील व्हिडीओ बनवल्याने एकाला अटक
चंदीगडप्रमाणे मुंबईतही धक्कादायक प्रकार उघडकीस
Sep 20, 2022, 06:28 PM ISTcoronavirus : IIT bombayने तयार केला डिजिटल स्टेथोस्कोप
रुग्णांच्या जवळ न जाता स्टेथोस्कोप वापरला जाऊ शकतो
Apr 12, 2020, 04:55 PM ISTपोस्टमन काकांचं काम हलकं करण्यासाठी पोस्टात 'रोबो'ची भरती
हा रोबो तयार केलाय आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांनी...
Nov 6, 2019, 10:49 PM ISTIIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांकडून आदिवासी पाड्यात अनोखा प्रयोग
IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांनी मध्य प्रदेशच्या आदिवासींचे आयुष्य बदलले आहे. विद्यार्थ्यांचा एक प्रयोग आदिवासींसाठी वरदान ठरला आहे. IIT च्या विद्यार्थ्यांनी बैतुलच्या बंचा गावातल्या सर्व ७४ घरात सौर उर्जेचा उपयोग करणाऱ्या प्लेट लावल्या आहेत. जेवण बनवण्यासाठी देखील याचा वापर होत आहे. ज्याचे मॉ़डेल IIT बॉम्बेच्या मुलांनी बनवले आहे.
Jun 5, 2019, 08:14 PM ISTआता कॉल ड्रॉपपासून होणार सुटका?
आयआयटी मुंबईच्या शिक्षकांनी एक असा उपाय शोधून काढला आहे ज्याच्या मदतीने कॉल ड्रॉपची समस्या काही प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे.
Jan 24, 2019, 12:03 PM ISTसोशल मीडियावरील अफवांविरोधात व्हॉट्सअॅपने कसली कंबर
सरकारनं विचारलेल्या प्रश्नाना उत्तर देताना व्हॉट्सअॅपने हे स्पष्टीकरण दिले.
Aug 6, 2018, 12:22 PM IST