Viral Video : स्वर्गात जाणारा रस्ता; महाकाय बर्फाच्छादित डोंगरातून निघणारी ही वाट नेमकी कुठे जाते?
Viral Video : या भुयाराच्या पलिकडे वेगळं विश्व? व्हायरल व्हिडीओमुळं हा खरंच स्वर्गाचा रस्ता आहे का? असा प्रश्न नेटकरी विचारताना दिसत आहेत.
Nov 1, 2024, 02:54 PM IST
'या' 5 देशांमध्ये दिसतो मध्यरात्री सूर्य!
आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आकाशात सूर्य सकाळी आणि चंद्र रात्री दिसतो. त्यामुळे मध्यरात्री सूर्य दिसणे ही सामान्य घटना नाही. असे अनेक देश आहेत जिथे वर्षातून काही महिने मध्यरात्री आकाशात सूर्य दिसतो. या देशांना 'मिडनाइट सन' देशाच्या नावाने ओळखळे जाते. जाणून घेऊया कोणते आहेत हे देश.
Oct 12, 2024, 01:30 PM ISTजगातल्या कोणत्या देशात महिला सर्वाधिक सुरक्षित, पाहा भारत कोणत्या क्रमांकावर
Women Security : महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जगभरात असे अनेक देश आहेत जिथे महिलांवरील अत्याचाराचा क्राईम रेट जास्त आहे. पण असेही काही देश आहेत, जिथे महिला सर्वाधिक सुरक्षित मानल्या जातात.
Oct 1, 2024, 07:15 PM ISTजगातील एकमेक देश, इथे जमिनीवर नाही एकही साप
भारतासह जगातील बहुतांश देशांमध्ये वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या जातीचे साप आढळतात, सर्पदंशाने दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगात असा एक देश आहे जिथे एकही साप सापडत नाही.
Jun 3, 2024, 09:15 PM IST...तर मृत्यू अटळ! तरीही 'या' Black Sand Beach वर येतात हजारो पर्यटक; पाहा Photos
Black Sand Beach: या समुद्रकिनाऱ्याच्या एका बाजूला स्तंभासारखे वाटणारे डोंगर आहेत. हा समुद्रकिनारा अत्यंत धोकादायक असला तरी फार मोठ्या संख्येनं दरवर्षी हजारो पर्यटक या समुद्रकिनाऱ्याला भेट देतात. हा किनारा नेमका कुठे आहे, त्याचं वैशिष्ट्यं काय आहे जाणून घेऊयात...
Feb 10, 2024, 01:58 PM ISTIceland | आईसलँडच्या पंतप्रधान चक्क संपावर, समान वेतनासाठी महिलांचा एल्गार
Icelands PM Strike for Women Equal Payment
Oct 28, 2023, 07:20 PM ISTजगातील सर्वात आनंदी आणि सुखी देश
Dec 4, 2018, 01:51 PM ISTखबरदार! महिलांपेक्षा अधिक कमवाल तर कायदेशीर कारवाई होणार
सरकारने केलेला कायदा सर्व पाळणे सर्व कंपन्यांवर बंधनकारक असणार आहे. तसेच, २५ किंवा त्याहून अधिक कर्मचारी असणाऱ्या कंपन्यांना हा कायदा लागू असणार आहे.
Jan 22, 2018, 08:20 PM ISTस्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीनं या देशाचं एक पाऊल पुढे...
भारतासहीत अनेक देशांत अजूनही स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीनं समान वेतनासाठी कायदा अस्तित्वात नाही... मात्र, एका युरोपीयन देशान यादृष्टीनं एक पाऊल पुढे टाकलंय.
Jan 4, 2018, 10:21 AM ISTस्त्री - पुरुषांना समान वेतन देणारा जगातील पहिला देश...
जगभरात स्त्रिया आणि पुरुष यांच्या वेतनात कमालीची तफावत आढळते... मात्र, एका देशानं या विचारसरणीलाच फाटा दिलाय.
Oct 11, 2017, 06:31 PM ISTआइसलँडच्या ग्लेशियरमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक
आइसलँडच्या ग्लेशियरमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक
Sep 2, 2014, 03:37 PM IST