हार्दिक पांड्याच्या जागी 'या' तीन खेळाडूंचा विचार, पण प्रसिद्ध कृष्णालाच संधी का? जाणून घ्या कारण
World Cup 2023: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या दुखापतीमुळे संपूर्ण वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर पडला आहे. हार्दिकच्या जागी टीम इंडियात प्रसिद्ध कृष्णाची लॉटरी लागली आहे.
Nov 4, 2023, 02:12 PM ISTवर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर हार्दिक पांड्याची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला 'माझ्यासाठी हे पचवणं...'
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडला आहे. हार्दिक पांड्या दुखापतीमधून सावत लीगच्या अखेरच्या सामन्यात पुनरागमन करेल अशी आशा होती. दरम्यान, हार्दिकच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्यात आली आहे.
Nov 4, 2023, 11:52 AM IST
अफगाणिस्तानच्या नशिबाचं दार उघडलं, इतिहासात पहिल्यांदाच 'या' मानाच्या स्पर्धेसाठी पात्र!
Afghanistan qualified 2025 Champions Trophy : नेदरलँड्सविरुद्धच्या विजयाबरोबरच अफगाणिस्तान टीम पुढील वर्षी पाकिस्तानात होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरली आहे. वर्ल्ड कपमधील पहिले सात संघ चॅम्पियन ट्रॉफीसाठी क्वालिफाय करतात.
Nov 3, 2023, 11:51 PM ISTसंघ अडचणीत, कर्णधार शॉपिंगमध्ये व्यस्त! लग्नासाठी बाबर आझमने भारतातून खरेदी केली इतक्या लाखांची शेरवानी
World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धेनंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम लग्न करणार आहे. यासाटी त्याने जोरदार तयारी सुद्धा सुरु केल्याची माहिती मिळतेय. सध्या भारतात असलेल्या बाबर आझमने लाखो रुपयांची शेरवाणीसुद्धा विकत घेतली आहे.
Nov 3, 2023, 08:58 PM ISTन्यूझीलंडच्या 'मिशन वर्ल्ड कप'ला मोठा धक्का, मॅच विनर खेळाडू स्पर्धेतून बाहेर
ICC World Cup : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत सेमीफायनलची चुरस आता चांगलीच वाढली आहे. भारत (India) आणि दक्षिण आफ्रिकेचं (South Africa) सेमीफायलचं स्थान जवळपास निश्चित झालंय, पण तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी जबरदस्त चुरस आहे. यासाठी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात कढवी लढत आहे.
Nov 3, 2023, 06:18 PM ISTविराट कोहली जितक्या धावा ठोकेल तेवढं डिस्काउंट, बिर्याणी चक्क 7 रुपयाला!
Biryani price according to Virat Kohli's runs : विराट कोहलीच्या फॅनला मकबूल बिर्याणीची ऑफर, कोहलीच्या जितक्या धावा मोजल्या जातील, तितकीच तुम्हाला बिर्याणीवर सूट मिळेल, असं दुकानदाराने दुकानाबाहेर बॅनर लावला होता.
Nov 3, 2023, 05:15 PM ISTधिना धिन धा...; भर मैदानात विराटनं मनसोक्त धरला ठेका; Video Viral
World Cup 2023 : विराट म्हणजे Entertainer of Cricket; व्हिडीओ पाहून क्रिकेटप्रेमींच्या चेहऱ्यावरही हसू... तुम्ही पाहिला का व्हिडीओ?
Nov 3, 2023, 08:32 AM IST
सलग 7 व्या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा प्रचंड आनंदी, ‘या’ खेळाडूंना दिलं विजयाचं श्रेय
World Cup 2023 : कोणते खेळाडू ठरले विजयाचे शिल्पकार? रोहित शर्मानं केलंय तोंड भरून कौतुक. संघाच्या कर्णधारपदी असणारा रोहित काय म्हणाला पाहा...
Nov 3, 2023, 07:50 AM ISTटीम इंडियाला कोणाची नजर लागली? सलग विजयानंतरही 8 व्यांदा क्रिकेट प्रेमींची निराशा
ICC World Cup : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिायाने विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. सलग सात विजय मिळवत टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. पण यानतंरही एका गोष्ट टीम इंडियाच्या फलंदाजांना सातत्याने हुलकाणी देतेय.
Nov 2, 2023, 10:20 PM ISTमोहम्मद शमीचा 'पंच' विश्वचषक इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय गोलंदाज
Most wickets for India in World Cups : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने श्रीलंकेचा तब्बल 302 धावांनी धुव्वा उडवला. टीम इंडियाच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो वेगवान गोलंदाजा मोहम्मद शमी. शमीच्या भेदक गोलंदाजीसमोर लंकेची फलंदाजी ढेपाळली. याबरोबरच शमीने विश्वचषक इतिहासात मोठा विक्रम नोंदवला आहे.
Nov 2, 2023, 09:47 PM ISTबुमराह-सिराजची कमाल, क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच झाला असा विक्रम
ICC World Cup : श्रीलंकेचा तब्बल 302 धावांनी पराभव करत भारताने सलग चौथ्यांदा विश्वकप स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. टीम इंडियाचा हा सलग सातवा विजय ठरला असून पॉईंटटेबलमध्येही टीम इंडिया अव्वल स्थानावर पोहोचली आहे.
Nov 2, 2023, 09:14 PM ISTWorld Cup 2023: विश्वचषक स्पर्धेत मोठा उलटफेर, टीम इंडियाला मागे टाकत पाकिस्तान नंबर वन
Cricket World Cup 2023: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाने एक मोठा विक्रम आपल्य नावावर केला आहे. या गोष्टीवर क्रिकेट चाहत्यांचाही विश्वास बसणार नाही. पाकिस्तान संघाने टीम इंडियाला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं आहे.
Nov 2, 2023, 06:07 PM ISTश्रीलंकाविरुद्ध टीम इंडियाची Playing 11 ठरली, खराब फॉर्मनंतरही 'या' खेळाडूला संधी
IND vs SL: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सलग सातवा विजय मिळवण्यासाठी सज्ज झालीय. भारताचा पुढचा सामना येत्या गुरुवारी म्हणजे 2 नोव्हेंबरला श्रीलंकेविरुद्ध खेळवला जाणार आहे. खराब फॉर्मनंतरही टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता आहे.
Nov 1, 2023, 03:18 PM ISTइंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर टीम इंडियाचा 'हा' खेळाडू अडचणीत, रोहित शर्माही वाचवू शकणार नाही
ICC World Cup : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने सलग सहावा विजय मिळवलाय. स्पर्धेत अपराजीत असलेली टीम इंडिया पॉईंटटेबलमध्येही अव्वल स्थानावर आहे. रविवारी टीम इंडियाने गतविजेत्या इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला. पण या विजयानंतर टीम इंडियातला एक खेळाडू चांगलाच अडचणीत सापडला आहे.
Oct 30, 2023, 08:25 PM ISTPakistan Semi final Scenario: सलग 4 पराभवानंतरही पाकिस्तानसाठी सेमीफायनलमध्ये जाणार; कसं ते जाणून घ्या!
Pakistan Cricket Team : पाकिस्तानला आत्तापर्यंत फक्त 2 सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे आता पाकिस्तानसाठी सेमीफायनलचे (Pakistan Semi final qualification Scenario) दरवाजे जवळजवळ बंद झाल्याचं पहायला मिळतंय. मात्र, तुम्हाला माहिती का? क्रिकेटमध्ये काहीही अशक्य नसतं. पाकिस्तान अजूनही सेमीफायनलमध्ये जाऊ शकतो. कसं असेल समीकरण पाहा..
Oct 30, 2023, 08:22 PM IST