फक्त 1 लाख रुपयांमध्ये घरी आणा Hyundai i20, जाणून घ्या तपशील
1 लाख रुपयांमध्ये घरी आणा Hyundai i20 कार, जाणून घ्या EMI चे संपूर्ण तपशील
Jan 19, 2025, 03:35 PM ISTHyundai Aura Facelift व्हर्जन लॉंच, काय आहे खासियत जाणून घ्या
Hyundai Aura Facelift Launch Price Features : ह्युदाय मोटर्सने (Hyundai Motors) भारतीय बाजारात नवीन ऑरा फेसलिफ्ट लॉंच (Aura Facelift Launch) केली आहे.ऑरा फेसलिफ्टमध्ये (Aura Facelift Launch) अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. जसे नवीन ऑरा फेसलिफ्टमध्ये 1.2L Kappa पेट्रोल इंजिन 5-स्पीड MT/AMT पर्यायासह देण्यात आले आहेत.
Jan 23, 2023, 07:02 PM IST