human evolution

पुरुष नष्ट होण्याच्या मार्गावर, फर्टिलिटी वाढवण्यासाठी 5 टिप्स

संशोधनानुसार, पुरुषांमध्ये असलेले Y गुणसुत्रे लोप पावत चालली आहेत. असं असताना अनेक पुरुषांमध्ये फर्टिलिटीच्या समस्या जाणवतात. अशावेळी 5 टिप्स तुमची नक्कीच मदत करतील. 

Aug 28, 2024, 12:17 PM IST

Report : पुरुषांमध्ये आढळणारा Y क्रोमोझोन लोप पावतोय, मानवजातीची विनाशाकडे वाटचाल

X आणि Y या दोन क्रोमोझोनमुळे लिंग ठरतो. एका अभ्यासात सांगण्यात आलं आहे की, Y गुणसुत्र जे मुलांना मुलींपेक्षा वेगळे अधोरेखित करतात. ते हळू हळू लुप्त होत चालले आहेत. यामुळे भविष्यात पुरुष कायमचे नष्ट होत असल्याचं एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. 

Aug 27, 2024, 05:27 PM IST

शेपूट गायब झाल्याचा त्रास आत्ताही भोगतोय मानव; अडीच कोटी वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

मानवी उत्क्रांती ही चमत्कारापेक्षा कमी मानली जात नाही. उत्क्रांतीसह मानवाच्या शरीरात अनेक बदल झाले. यातीलच एक बदल आहे तो मानवाची शेपटी गायब झाल्याचा. मात्र, शेपूट गायब झाल्याचा त्रास मानवाला सहन करावा लागत आहे. 

Feb 29, 2024, 11:05 PM IST

Human evolution: चोचीसारखे दात अन् सरड्यासारखा बदलणार रंग, भविष्यातला माणूस कसा दिसेल?

Paleoanthropology In future : येत्या काही वर्षात सायबॉर टेकनॉजीचा (Cybor Technology) दबदबा राहिल असंही सांगण्यात येत आहे. त्याचा परिणाम मानवी शरिरावर दिसून येईल, यात काही शंका नाही.

Feb 2, 2023, 09:35 PM IST

नव मानवाचा जन्म ४४ हजार वर्षांपूर्वीच

एका नव्या संशोधनानुसार ४४ हजार वर्षांपूर्वीच अधुनिक मानवाचा जन्म झाला होता. ब्रिटन, फ्रांस, इटली, नॉर्वे आणि अमेरिका येथील पुरातत्व शास्त्रज्ञांनी या संदर्भात दक्षिण आफ्रिकेच्या सीमेवरील केव या प्रांतात संशोधन केलं.

Aug 1, 2012, 08:19 AM IST