उंच, गोरा गोमटा आणि पाणीदार डोळे! हृतिक रोशनचा मुलगा किती मोठा झाला पाहा...
Hritik Roshan Son: हृतिक रोशनच्या लेकाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी हृतिकच्या मोठ्या मुलाकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या होत्या. त्याचा मुलगा इतका मोठा झाला यावर नेटकऱ्यांचाच विश्वास बसेना. (Hrithik Roshan and Saba Azad step out for a dinner date)
Sep 3, 2023, 04:13 PM ISTहृतिक रोशनच्या मुलाचा क्यूट व्हिडिओ समोर; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
हृतिक रोशन आणि सुझैन खान अनेकदा त्यांची दोन मुले हृदान आणि रिहानसोबत वेळ घालवताना दिसतात.
Jun 5, 2022, 09:21 PM IST