45 हजार कोटींची संपत्ती, पण फोन नेहमी सायलेंट; कोण आहे नितीन कामथ, काय आहे कौटुंबिक पार्श्वभूमी
नितीन कामथ हे 'झिरोधा'चे सह-संस्थापक आणि CEO म्हणून भारतातील स्टॉक ब्रोकिंग क्षेत्रातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व बनले आहेत. 'झिरोधा' जे भारतातील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय डिस्काउंट ब्रोकिंग प्लॅटफॉर्म्सपैकी एक आहे, त्याची स्थापना नितीन आणि त्यांच्या भाऊ निखिल कामथ यांनी 2010 मध्ये केली. परंतु नितीन कामथ यांचा यशाचा प्रवास त्यांच्या साध्या कुटुंबीय जीवनाशी जोडलेला आहे.
Jan 7, 2025, 03:39 PM ISTबड्या कंपनीतील HR मॅनेजरला चैन चोरताना अटक; कारण वाचून माराल डोक्यावर हात
Crime News : अनेक आरोपी बेरोजगारीमुळे आपल्या गरजा भागवण्यासाठी चोरीचा मार्ग स्विकारतात. मात्र काही जण त्यांच्या पगारावर समाधानी नसता. काही जण दुसरी नोकरी शोधतात तर काही जण वेगळा पर्याय स्विकारतात. मात्र आग्रा येथील एक एचआर मॅनेजर गरजा भागवण्यासाठी थेट सोनसाखळी चोर बनला आहे.
Mar 12, 2023, 12:46 PM IST"आठवड्यातून तीनच दिवस ऑफिसमधून काम"; 'या' कंपनीने कर्मचाऱ्यांना दिले आदेश
कंपनीने ईमेलद्वारे कर्मचाऱ्यांना या सूचना दिल्या आहेत
Sep 25, 2022, 04:28 PM ISTआता, आपल्या पगावरही पडणार 'जीएसटी'चा भार
पगारात मिळाणारे विविध भत्ते, मेडिकल वीमा, ट्रान्सपोर्टेशन आणि मोबाईल भाड्यातून मिळणारा लाभ आता जीएसटी अंतर्गत येणार आहे.
Apr 16, 2018, 08:04 PM IST