how to drink water

पाणी कधी पिऊ नये?, चाणाक्यंनी सांगितले उत्तर

अपचनावेळी पाणी प्यायल्यास पाणी औषधाचे काम करते. जेवण पचल्यानंतर पाणी प्यायल्यास शरीराची ताकद वाढते.जेवणाच्या मध्ये पाणी पिणं अमृतासमान आहे. पण जेवल्यानंतर पाणी पिणं विषासमान ठरतं.सोप्या भाषेत सांगायचं तर जेवल्यानंतर पाणी पिऊ नये. यामुळे सर्व पौष्टीक तत्व नष्ट होतात. जेवताना तहान लागली तर एकदा तुम्ही पाणी पिऊ शकता.

Aug 31, 2024, 02:55 PM IST

उभं राहून पाणी पिताय, अन्यथा अनेक आजारांना मिळेल आमंत्रण

उभं राहून पाणी पिताय, अन्यथा अनेक आजारांना मिळेल आमंत्रण

Jan 1, 2024, 07:34 PM IST

तुम्ही देखील थंडीत कमी पाणी पिता? आताच सावध व्हा! 'हे' आजार बळावतील

Water in Winter : वातावरणात थोडा गारवा आला की, अनेकजण कमी पाणी पितात. गेल्या काही दिवसांपासून थंड वातावरण आहे. अशावेळी अनेकांमध्ये हा बदल होतो. पण हा बदल तुमच्या शरीरासाठी अतिशय घातक आहे. 

Dec 10, 2023, 12:59 PM IST

आयुर्वेदानुसार पाणी पिण्याचे काय नियम आहेत? शरीरासाठी काय चांगल?

How To Drink Water :  शरीराला पाण्याची नितांत आवश्यकता आहे. पण पाणी पिताना काही नियम पाळले तर हेच पाणी आपल्यासाठी अमृतासमान असेल, जाणून घ्या नियम 

Nov 13, 2023, 08:58 AM IST

मद्यपानानंतर गरम पाणी प्यावं की थंड? एका चुकीमुळं किडनी- यकृताचं होईल मोठं नुकसान

Which Water is Good to Drink: मद्यपानानंतर पाण्याचा घोट पिण्याला तुम्हीही प्राधान्य देता? आधी समजून घ्या तुमच्या आरोग्यासाठी नेमकं काय फायद्याचं... 

 

Oct 16, 2023, 03:23 PM IST

Water after Tea: चहानंतर लगेचच पाणी पिताय? थांबा, ही सवय तुम्हाला त्रासदायक ठरू शकते

Side Effects of Drinking Water After Tea: चहा हा आपल्या सगळ्यांनाच आवडतो परंतु तुम्ही जर का चहा पिऊन झाल्यानंतर लगेचच पाणी पित असाल (Water after tea and health) तर तुम्हाला ही सवय तातडीनं सोडणं आवश्यक आहे. कारण असं केल्यानं तुमच्या आरोग्यावर त्याचा घात परिणाम होऊ शकतो. 

May 13, 2023, 09:07 PM IST