how satish kaushik died

Satish Kaushik Postmortem Report: सतीश कौशिक यांचा संशयास्पद मृत्यू? पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

Satish Kaushik Postmortem Report: बॉलिवूड अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या निधनानंतर अनेक शंका उपस्थित होत असताना त्यांचा शवविच्छेदन अहवाल (Postmortem Report) समोर आला आहे. शवविच्छेदन अहवालात सतीश कौशिक यांना हायपरटेंशन असल्याचं तसंच डायबेटिजचा त्रास होता हे समोर आलं आहे. दरम्यान पोलिसांना कोणतीही संशयास्प गोष्ट आढळलेली नाही. 

 

Mar 11, 2023, 08:30 PM IST