Black Thread : काळा धागा अंगठ्याला बांधल्यास काय होतं?
Black Thread : वाईट नजरेपासून संरक्षण व्हावे म्हणून काळा धागा बांधला जातो. काळा धागा हा पायाला, कमरेला किंवा गळ्यात घातला जातो. पण पायाच्या अंगठ्याला काळा धागा बांधल्यास काय होतं आज आपण जाणून घेणार आहोत.
Jul 20, 2023, 03:55 PM ISTरुचक योगमुळे 'या' 3 राशींचे नशीब पालटणार? प्रमोशनसह प्रचंड धनलाभाची शक्यता
Ruchaka Yoga : वैदिक ज्योतिषशास्त्रातील पाच महत्त्वाच्या राजयोगांपैकी हा विशेष योग आहे. जेव्हा मंगळ चंद्रापासून पहिले मेष, वृश्चिक आणि मकर राशीमध्ये चतुर्थ, सातव्या आणि दहाव्या घरात असतो तेव्हा रुचक योग तयार होतो.
Jul 20, 2023, 01:05 PM ISTबारा वर्षांनंतर गुरु वक्रीमुळे बनणार 'विपरीत राजयोग'; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस
Jupiter Vakri In Aries : ग्रह वेळोवेळी भ्रमण करून शुभ आणि अशुभ योग निर्माण करतात. गुरुच्या या वक्री चालीमुळे विपरीत राजयोग तयार होईल. दरम्यान राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल.
Jul 20, 2023, 04:45 AM ISTमंगळ ग्रह करणार कन्या राशीत प्रवेश; 'या' राशींचे येणार भरभराटीचे दिवस, प्रत्येक कामात मिळणार यश
Mars Transit 2023 : ज्योतिष शास्त्रात मंगळ हा धैर्य, शौर्य, शौर्य, भूमी आणि क्रोध यांचा कारक मानला जातो. मंगळ ग्रह ऑगस्टमध्ये कन्या राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल.
Jul 19, 2023, 09:01 PM ISTश्रावणात जुळून येतोय गजकेसरी योग! 'या' 3 राशींच्या नशिबात मोठे पद, पैसा आणि प्रगती
Gajakesari Yoga : यंदाचा श्रावण महिना अतिशय खास आहे. अधिक मासासोबत श्रावण महिना असा दुहेरी योग आला आहे. तीन राशी श्रावण खूप भाग्यशाली ठरणार आहे. कारण गजकेसरी योगामुळे आर्थिक लाभाचा अतिशय शक्तिशाली योग निर्माण झाला आहे.
Jul 19, 2023, 04:56 PM ISTVastu Tips : प्रेमजीवन-धनसंपदेसाठी घरात 'या' ठिकाणी ठेवा हत्तीची जोडी
Vastu Tips for Elephant Murti : पतीपत्नीमधील संबंध मधुर करायचे असतील, शिवाय घरात धनसंपदा वाढवायची असेल वास्तू शास्त्रानुसार घरात हत्तीची जोडी ठेवण्याचा सल्ला दिला जातो. पण तो कुठे ठेवावा याबद्दल जाणून घ्या.
Jul 19, 2023, 01:28 PM ISTShani Vakri 2023 : शनि वक्रीमुळे 3 नोव्हेंबरपर्यंत 'या' राशींवर कोसळणार संकट
Shani Vakri 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनि हा कर्मदाता आहे. त्यामुळे शनि वक्री स्थितीत असून कुंभ राशीत आहे. शनि वक्रीमुळे 3 नोव्हेंबरपर्यंत काही राशींवर संकट कोसळणार आहे.
Jul 19, 2023, 05:45 AM ISTLakshmi Narayan Yoga : लवकरच बुध गोचरमुळे सिंह राशीत लक्ष्मी नारायण योग! 'या' राशींना बक्कळ धनलाभ?
Lakshmi Narayan Yoga : अधिक मासात बुध गोचरमुळे सिंह राशीत लक्ष्मी नारायण योग तयार होतो आहे. त्यामुळे 6 राशींच्या नशिबात पैसाच पैसा असणार आहे.
Jul 18, 2023, 10:42 AM ISTSomvati Amavasya 2023 : आज 57 वर्षांनंतर विशेष योगायोग! 'या' 6 राशींच्या नशिबात करोडपती होण्याचा सुवर्णयोग
Rare Yog After 57 Years : आज चातुर्मासातील पहिली आषाढ अमावस्या आहे. आज 57 वर्षांनंतर विशेष योगायोग जुळून आला आहे. अत्यंत अद्भुत योगामुळे 6 राशींच्या नशिबात धनलाभ आहे.
Jul 17, 2023, 11:07 AM ISTKetu Gochar 2023 : ऑक्टोबरपासून चमकेल'या' राशींचं भाग्य
Ketu Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार राहु केतूला सावलीचा ग्रह मानला जातो. केतू तूळा राशीतून कन्या राशीत 30 ऑक्टोबरला प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींचं भाग्य चमकणार आहे.
Jul 16, 2023, 10:44 AM ISTMercury Sun Conjunction : 2 दिवसांनी बुध - सूर्याची युती, दोन शुभ राजयोगामुळे 3 राशींचं भाग्य चमकणार
Budhaditya Raja Yoga : मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणारे बुध आणि सूर्य हे ग्रह कर्क राशीत 2 शुभ राजयोग तयार करणार आहेत. हे राजयोग तयार होताच तिन्ही राशींचे भाग्य चमकू लागेल.
Jul 15, 2023, 06:05 PM ISTSanyasi Yoga : 'या' राशींवर तयार होईल संन्यासी योग, मिळू शकतो अपार पैसा
Sanyasi Yoga : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या कुंडलीत अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होत असतात. काही राशींच्या कुंडलीत संन्यासी योग तयार होतं आहे. त्यामुळे या जाचकांवर पैशांचा पाऊस पडणार आहे.
Jul 15, 2023, 12:22 PM ISTPersonality Test : तुमचा स्वभाव तुमच्या चेहऱ्याचा आकार कसा सांगेल?
Face Shape Personality Test : प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. प्रत्येक व्यक्ती स्वभावानुसार ओळखली जाते. पण तुमचा स्वभाव तुमच्या चेह-याचा आकार कसा सांगेल? जाणून घ्या कसं
Jul 15, 2023, 10:42 AM IST
Shukra Vakri 2023 : शुक्र वक्रीमुळे 7 दिवसांनी 'या' 6 राशींचं राजासारख आयुष्य!
Shukra Vakri 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह येत्या 7 दिवसांमध्ये कर्क राशीत मागे फिरणार आहे. त्यामुळे 6 राशींच्या आयुष्य राजासारख असणार आहे.
Jul 15, 2023, 09:23 AM ISTआज आषाढातील शनिप्रदोष व्रत - शिवरात्री! दुहेरी संयोगात साडेसाती - धैय्यासाठी राशीनुसार दान करा 'या' गोष्टी
Shani Pradosh Vrat 2023 : आजचा शनिवार अतिशय खास आहे. आज आषाढ महिन्यातील शनिप्रदोष व्रत आणि शिवरात्री असा दुहेरी योग जुळून आला आहे. त्यामुळे शनीची साडेसाती आणि धैय्यामुळे त्रस्त जाचकांनी आजची सुवर्ण संधी गमवू नका.
Jul 15, 2023, 08:24 AM IST