तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? RBIच्या 'या' नियमामुळे वाचू शकतात लाखो रुपये
Home Loan: कर्ज घेणाऱ्यांनी जास्त ईएमआयची रक्कम टाळावी कारण आपल्या हातातली कॅश कमी पडू शकते, असे तज्ञांचे म्हणणे आहे. कर्जाची मुदत वाढवल्याने EMI कमी होईल आणि मासिक बजेटमध्ये कर्जदाराला अधिक दिलासा मिळेल. यामुळे कर्जाच्या कालावधीत जास्त व्याज दिले जाईल. दीर्घकाळ कर्जफेडीसाठी हा व्यवहार्य पर्याय आहे की नाही? याचे कर्जदाराने काळजीपूर्वक मूल्यांकन केले पाहिजे.
Sep 16, 2023, 12:30 PM IST