hmpv virus

HMPV व्हायरसची एन्ट्री आणि लॉकडाऊनचा धसका; लोकांना पुन्हा घरात बसावं लागणार?

HMPV Virus: कोरोनाचा भाऊ म्हणून ओळख असलेल्या एचएमपीव्ही आजारानं भारतात वर्दी दिलीये.

Jan 6, 2025, 08:43 PM IST
HMPV_Virus_In_India_Second_Found_In_Karnataka PT2M25S

कर्नाटाकतील बंगलुरुत HMPVचा दुसरा रुग्न

HMPV_Virus_In_India_Second_Found_In_Karnataka

Jan 6, 2025, 06:05 PM IST
Maharashtra Health Ministery Alert After One Test Positive In HMPV Virus PT2M59S

चीनमधील HMPV व्हायरसमुळे महाराष्ट्रात अलर्ट

Maharashtra Health Ministery Alert After One Test Positive In HMPV Virus

Jan 6, 2025, 05:50 PM IST

800000 कोटींचा चुराडा! HMPV व्हायरसमुळे Share Market Crash; कोरोनापेक्षा डेंजर स्थिती

भारतात  HMPV चे 3 रुग्ण सापडले आहेत. याचा परिणाम शेअर मार्केटवर झाला असून, शेअर बाजारा कोसळला आहे. 

Jan 6, 2025, 05:18 PM IST

HMPV Virus Advisory: चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर नजर; भारत कशी घेणार काळजी?

HMPV Virus Outbreak in India: चीनच्या आरोग्य विभागाने हिवाळ्यात नव्या व्हायरसचा प्रकोप झाल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं आहे. चीनमध्ये HMPV व्हायरसने थैमान घातला आहे. असं असताना चीनमध्ये जाणे किती सुरक्षित आहे. 

Jan 6, 2025, 12:08 PM IST

भारतात HMPV चा पहिला रुग्ण सापडला.. या आजाराची 5 महत्त्वाची लक्षणं कोणती? समजून घ्या

What Is HMPV Virus Symptoms: चीनमध्ये थैमान घालत असलेल्या या विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण भारतात आढळून आला असतानाच या विषाणूच्या संसर्गाची लक्षणं काय आहेत ते जाणून घेऊयात...

Jan 6, 2025, 11:07 AM IST

सगळं कोरोनासारखंच... जगावर नव्या महामारीचं सावट; चीनमध्ये रुग्णालयांपासून स्मशानापर्यंत हाय अलर्ट

China New Virus : चीनपासून सुरू झालेल्या कोरोना महामारीनं संपूर्ण जगभरात थैमान घातलं. ज्यानंतर सआता पुन्हा याच चीनमध्ये आणखी एका महामारीनं डोकं वर काढल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Jan 3, 2025, 08:42 AM IST