highest population

General Knowledge: अख्ख्या देशात राहतात फक्त 764 लोकं, जगातील कमी लोकसंख्येचे 7 देश!

General Knowledge: अख्ख्या देशात राहतात फक्त 764 लोकं, जगातील कमी लोकसंख्येचे 7 देश!. तुम्ही जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांबद्दल ऐकले असेल पण कमी लोकसंख्येच्या देशाबद्दल तुम्हाला माहिती आहे का?अशा 7 देशांबद्दल जाणून घेऊया, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. वेटिकन सिटीची लोकसंख्या सर्वात कमी म्हणजे 764 इतकी आहे. दुसऱ्या क्रमांकावर टोकेलो असून त्याची लोकसंख्या 1915 इतकी आहे.

Jan 16, 2025, 05:41 PM IST

जगातील सर्वात जास्त लोकसंख्या चीनची; तरीही चीनकडून उंच इमारतींवर बंदी? पण का

कमी लोकसंख्येच्या शहरांमध्ये सुपर हाय राइज बांधण्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Oct 29, 2021, 07:36 PM IST