तापामध्ये ही 5 लक्षणे दिसली तर डेंग्यू असू शकतो; दुर्लक्ष करू नका
गंभीर डेंग्यू ताप हा जीवघेणा वैद्यकीय आणीबाणी आहे. जर तुम्ही अलीकडेच डेंग्यू ताप आल्याची माहिती असेल तर इथे वाचा संपूर्ण माहिती, तुम्हाला ताप आला असेल आणि तुम्हाला कोणतीही चेतावणी चिन्हे आढळली असतील तर त्वरित वैद्यकीय मदत घ्या. चेतावणी चिन्हांमध्ये तीव्र पोटदुखी, उलट्या होणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा नाक, हिरड्या, उलट्या किंवा मल यांमध्ये रक्त येणे यांचा समावेश होतो. वेळ असताना या लक्षांची काळजी घ्या आणि उपचार करा.
Oct 12, 2023, 02:21 PM IST'टोमॅटो फ्लू' महाराष्ट्राच्या वेशीवर, 'टोमॅटो फ्लू'चा लहान मुलांना धोका?
कोरोनाची साथ आटोक्यात येत असतानाच आता नव्या आजाराचा धोका
May 16, 2022, 10:02 PM IST
एक डोस कोवॅक्सीनचा तर दुसरा कोविशिल्डचा; 72 वर्षीय आजोबांना तीव्र ताप आणि अंगावर उठले पुरळ
लसीकरणाच्या मानवीय चूका जीवावरही बेतू शकतात
May 9, 2021, 01:49 PM ISTव्हिडिओ: 'बाहुबली' आणि 'कटप्पा'चा दमदार डान्स पाहून तुम्ही व्हाल खूश
आपल्यापैकी अनेकांना उत्सुकता असेल की, बाहुबली आणि कटप्पा जर एकत्र आले तर, कसा डान्स करतील. तुमच्या कल्पनेला प्रत्यक्षात उतरवले ते टीव्हीवर प्रसारीत होणाऱ्या एका रिअॅलिटी शोने.
Apr 14, 2018, 08:29 PM IST