15 मिनिटाच्या आत नाश्ता तयार करण्यासाठी 'हे' पदार्थ उत्तम!
सकाळची वेळ हा आपला दिवस सुरू करण्याचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो आणि म्हणूनच आपल्याला योग्य आणि निरोगी नाश्ता आवश्यक असतो. जर तुम्ही सकाळी घाईत असाल तर हे पदार्थ नक्का ट्राय करा.
Jan 25, 2024, 05:37 PM ISTशेवग्याच्या शेंगाचे पाणी मधुमेहींसाठी ठरते वरदान?
शेवग्याच्या शेंगा या अनेक फायदेशीर तत्वांचा भांडार आहे कारण यात भरपूर प्रमाणात प्रोटीन,अमीनो अॅसिड, बीटा कॅरटीन, कॅल्शिअम, फायबर, सोडिअम आणि वेगवेगळे घटक असतात.
Jan 25, 2024, 01:45 PM ISTसकाळी की संध्याकाळी? जिमला जाण्याची योग्य वेळ कोणती?
व्यायामासाठी योग्य वेळ पाळणं फार महत्वाचे आहे. जर तुम्हाला तुमच्या व्यायामाचा योग्य परिणाम हवा असेल तर तुम्ही नियमांनुसार वेळेची मर्यादा पाळली पाहिजे. आज आपण जाणून घेऊया व्यायाम करण्यासाठी कोणती वेळ उत्तम ठरू शकते. जेणेकरून तुम्ही तुमचं व्यायामाचं वेळापत्रक निश्चित करू शकता आणि तुम्हाला व्यायामाचा चांगला परिणाम दिसून येईल.
Jan 24, 2024, 04:43 PM ISTदरवर्षी 4 लाख जणांचा बळी घेणाऱ्या आजारावर अखेर लस तयार, ‘WHO’ कडूनही मंजुरी
Anti Malaria Vaccine : जसंजसे ऋतूं बदलतात तसंतसे विविध आजारांचा ही सामना करावा लागतो. त्यातील बऱ्याचशा आजारांवर लसी किंवा परिणामकारक औषधी उपचार मिळतात. तशातच आता संपूर्ण जगभरासाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे.
Jan 23, 2024, 01:43 PM IST'हे' 5 पदार्थ खाणे थांबवा; अन्यथा ऐन तारुण्यात दिसाल म्हाताऱ्या!
Unhealthy food suck calcium : कॅफीनचे सेवन जास्त केल्यास शरिरात कॅल्शियमची कमी जाणवते. दारु पिणं आरोग्यासोबत हाडांसाठी देखील नुकसानदायक आहे. रोज बर्गर, फ्राइड फूडसारखे अनहेल्दी पदार्थ खात असाल तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.कोल्ड्रींग्स पिणे हाडांसाठी चांगले नसते. ते यातून कॅल्शियम शोषून घेतात. जास्त मीठ खाल्ल्यास शरिरातील कॅल्शियम कमी होते.
Jan 22, 2024, 09:12 PM ISTकोणत्या वयाच्या लोकांनी दररोज किती चालावे?
दररोज सकाळी फक्त 30 मिनिटे चालणे फायदेशीर मानले जाते. होय, दररोज चालणे शरीराच्या चांगल्या व्यायामासह प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते. मात्र, कोणी किती चालावे याचेही काही नियम आहेत. चला तर, मॉर्निंग वॉक घेण्याचे फायदे आणि वयानुसार दररोज किती पावले चालले पाहिजेत, याबद्दल जाणून घेऊया.
Jan 22, 2024, 03:09 PM ISTतरुणपणात मेंदू होईल म्हातारा! आजच सोडा 'या' घाणेरड्या सवयी
असं म्हणतात की तरुणपणी आपण खूप फास्ट काम करतो. त्या काळात आपली बुद्धी ही तिष्ण असते. पण जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं आपण अनेक गोष्टी विसरू लागतो. पण तुम्ही कधी विचार केला का की आजकालची पिढीही तरुणपणी म्हातारी होऊ लागली आहे. ते फक्त शरीरानं कमजोर होत नाही तर त्यासोबत काही गोष्टींमुळे मेंदूनं देखील म्हातारे होत आहेत. त्या कोणत्या गोष्टी आहेत., ते जाणून घेऊया.
Jan 21, 2024, 06:24 PM ISTफ्रिजमधून हे 10 पदार्थ आत्ताच बाहेर काढा, अन्यथा आरोग्यावर होईल परिणाम
Fridge Food: टॉमेटो फ्रिजमध्ये ठेवल्यास लवकर खराब होतो. लोणच्यात विनेगर असतं. यामुळे इतर फ्रिजमधील इतर पदार्थ खराब होतात. शिमला मिर्ची फ्रिजमध्ये ठेवल्यास गळू लागते आणि खराब होते. कॉफी फ्रिजमध्ये ठेवल्यास खराब होते.
Jan 20, 2024, 09:23 PM ISTआरोगयपूर्ण आहार असूनही वजन वाढते आहे? या तपासण्या करून घ्या
आहार आरोगयपूर्ण असूनही जर वजन वाढतच असेल तर ती एक गोंधळात टाकणारी समस्या आहे. सर्वांगीण आरोग्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार आवश्यक असला तरी काही वैद्यकीय समस्यांमुळे देखील विनाकारण वजन वाढते. या लेखांत आपण अशा काही तपासण्यांबाबत माहिती घेणार आहोत ज्यामुळे आरोगयपूर्ण आहार असूनही वजन का वाढते हे समजण्यास मदत मिळेल. अशावेळी न्यूबर्ग येथील अजय शाह प्रयोगशाळेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय शाह यांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो.
Jan 20, 2024, 05:24 PM ISTदररोज बियर पिण्याचे आहेत जबरदस्त फायदे, वाचून व्हाल चकित
Beer Benefits: दारू आरोग्यासाठी हानिकारक मानली जाते. पण बिअरबाबतच्या सर्व संशोधन असे सूचित करते की, जर बिअरचे प्रमाण कमी प्रमाणात घेतले तर आरोग्याला अनेक फायदे होऊ शकतात.
Jan 19, 2024, 05:24 PM ISTऑफिसमध्ये तासन् तास एकाच जागी बसून काम करता का? होऊ शकतात 'या' समस्या
Sitting risks : तासन् तास एकाच जागी बसून काम केल्याने लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि ऑस्टिओप्रोसिस सारख्या आजारांचा धोका वाढू शकतो.
Jan 18, 2024, 05:08 PM ISTझोप येण्याचे कारण तुम्हाला माहितीये का?
चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप असणे आवश्यक आहे. रोजच्या झोपेच्या वेळेपेक्षा 29 मिनिटे अधिकची झोप तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवते आणि मनःशांती देते, असे नुकत्याच पार पडलेल्या एका संशोधनात सिद्ध झाले आहे. या नव्या संशोधनात झोपेची वेळ आणि प्रमाण यापेक्षा, रात्रीच्या झोपेचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे.
Jan 18, 2024, 02:42 PM ISTमासे खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का ?
आपल्या आहारामध्ये माशांचा समावेश असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. माशांमध्ये प्रथिनांचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. माशांमध्ये न्यूट्रिएन्टस, प्रोटीन्स, आणि ओमेगा 3 फॅटी असिड्सचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे तुमचे स्वास्थ चांगले राहते. चला तर मग मासे खाण्याचे आणखी कोणते कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊयात.
Jan 18, 2024, 12:11 PM ISTHealth Tips : आरोग्यासाठी कॉफी आणि चॉकलेट किती फायदेशीर? काय आहेत फायदे?
Coffee Or Chocolate : फार कमी लोक असतील ज्यांना कॉफी किंवा चॉकलेट आवडत नसेल. अनेकजण सकाळी उठल्यावर कॉफीला पसंती देतात तर काहीजण दिवसातून एकदा तरी चॉकलेटचे सेवन करत असतील. पण हीच कॉफी आणि चॉकलेट शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहितीये का?
Jan 17, 2024, 04:00 PM ISTदूध पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का?
लहानपणापासूनच आपल्या आहारात दुधाचा नक्कीच समावेश असतो. दुधामध्ये अनेक पोषक घटक असतात जे आपल्या शरीराला मजबूत बनवतात. काही लोकांच्या दिवसाची सुरुवात दुधाने होते तर काही लोक रात्री दूध पिणे पसंत करतात. मात्र तुम्हाला दूध पिण्याची योग्य वेळ माहीत आहे का?
Jan 17, 2024, 03:02 PM IST