health tips in marathi

लठ्ठपणामुळं त्रासलेल्या महिलेने शस्त्रक्रिया केली पण घडलं भलतंच, ओढावला मृत्यू

Trending News In Marathi: लठ्ठपणावर मात करण्यासाठी एका महिलेने शस्त्रक्रियेचा मार्ग पत्करला मात्र, याच शस्त्रक्रियेमुळं तिला जीव गमवावा लागला आहे. 

Aug 23, 2023, 06:44 PM IST

पुरुषांसाठी अत्यंत फायद्याचे आहे मेथीचे पाणी, पण कसं करावं सेवन?

पुरुषांसाठी अत्यंत फायद्याचे आहे मेथीचे पाणी, पण कसं करावं सेवन?

Aug 20, 2023, 06:43 PM IST

शिव्या दिल्याने खरचं टेन्शन कमी होत का?

Weight Loss Tips: शिव्या देण्याचे फायदे होत असल्याचे नविन संशोधनातून समोर आले आहे. 

Aug 20, 2023, 06:09 PM IST

मासिक पाळीत केस धुतल्यास खरंच रक्तस्त्राव कमी होतो, सत्य काय?

Menstrual Cycle Myths: मासिक पाळीच्या दिवसांत खरंच केस धुवावेत का? याबाबत अनेक समजूती आहेत. पण त्या दाव्यामागील सत्यता काय आहे, हे आज जाणून घेऊया. 

Aug 18, 2023, 12:59 PM IST

अंडे खराब आहे की चांगले? अवघ्या 5 सेकंदात 'असे' ओळखा

Egg Expiry:अंड्याच्या आत हवेचे लहान पॉकेट्स असतात आणि कालांतराने त्यांचे पोकळ कवच विस्तृत होते. अधिकाधिक हवा अंड्यातून आत जाते.  अधिक हवा अंड्यामध्ये प्रवेश करते. हवेचे पॉकेट्स मोठी होतात. यामुळे अंडी हलकी होतात. जर अंडी वाडग्याच्या तळाशी घट्ट राहिली तर ते खूप ताजे आहे.जर अंडी सरळ उभी राहून वाडग्याच्या तळाला स्पर्श करत असीतल तर अंडी ताजी नाहीत पण तरीही ते खाण्यायोग्य आहेत.

Aug 17, 2023, 01:55 PM IST

रक्तदान कोण करू शकतं आणि कोण नाही? वाचा सविस्तर

रक्तदान कोण करू शकतं आणि कोण नाही? वाचा सविस्तर

Aug 15, 2023, 06:37 PM IST

दुधात एक चमचा तूप मिसळून प्या; सांधेदुखीवर आहे रामबाण उपाय आहे

दुधात एक चमचा तूप मिसळून प्या; सांधेदुखीवर आहे रामबाण उपाय आहे

Aug 15, 2023, 04:28 PM IST

सांधेदुखी बळावलीये; 'या' योगासनांनी दुखणे दूर पळेल

सांधेदुखी बळावलीये; 'या' योगासनांनी दुखणे दूर पळेल

Aug 14, 2023, 05:34 PM IST

लठ्ठपणापेक्षा भयंकर आहे सडपातळ असणे, 'या' पाच आजारांचा असतो सर्वाधिक धोका

Underweight Health Issues In Marathi: लठ्ठपणाही अवस्था गंभीर आहेच. खराब जीवनशैलीमुळं वजन वाढत चालले आहे. त्यामुळं हृदयरोग, डायबिटीज, फॅटी लिव्हर असे आजार वाढीस लागतात. मात्र लठ्ठपणाबरोबरच अति बारीक असणेही धोकादायक असते. जाणून घेऊया कसं ते

Aug 13, 2023, 07:28 PM IST

पोटाची वाढलेली चरबी झटक्यात दूर करेल आलं, फक्त असा करा वापर

पोटाची वाढलेली चरबी झटक्यात दूर करेल आलं, फक्त असा करा वापर

Aug 13, 2023, 02:48 PM IST

तांब्याच्या भांड्यातून पाणी पिताय?; 'या' चुका केल्यास पडू शकता आजारी

Copper Water Side Effects: तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे अनेक गुणकारी फायदे आहेत. मात्र, जसे त्याचे फायदे आहेत तसेच नुकसानदेखील आहेत. वाचा सविस्तर

Aug 4, 2023, 09:04 AM IST

विरुद्ध अन्न आहेत दही-कांदा, एकत्र खाल्लास भोगावे लागतील गंभीर परिणाम

विरुद्ध अन्न आहेत दही-कांदा, एकत्र खाल्लास भोगावे लागतील गंभीर परिणाम

Jul 26, 2023, 06:41 PM IST

रात्रीच्या जेवणानंतर 'या' 3 चुका ठरु शकतील घातक; आजारांनाही मिळेल आमंत्रण

 रात्रीच्या जेवणानंतर 'या' 3 चुका ठरु शकतील घातक; आजारांनाही मिळेल आमंत्रण

Jul 24, 2023, 07:04 PM IST

वयाच्या विशीनंतर तरुणींनी कसा आहार घ्यावा?

वयाच्या विशीनंतर आहारात पोषक तत्वांचा समावेश करून घेतल्यास पुढे त्याचे आरोग्यदायी परिणाम तुम्हाला दिसून येतील. चला तर अशा पोषक तत्वांबाबत जाणून घेऊया.

Jul 23, 2023, 07:46 PM IST

एक महिना नॉन व्हेज खाणे सोडल्यास शरीरात होतात 'हे' बदल, फायदा की नुकसान?

What if stop eating non veg: तब्बल एक महिन्यांसाठी मासांहर करणे सोडल्यास शरीरात होतात सकारात्मक बदल. हे बदल पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल 

 

Jul 21, 2023, 10:45 AM IST