ताणतणावाचा केसांच्या आरोग्यावर होतो या '4' प्रकारे परिणाम
ताण तणाव हा आजकाल प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. पण हा तणाव केवळ तुमचं शारिरिक आरोग्य बिघडवते असा तुमचा समज असेल तर वेळीच दक्ष व्हा. कारण ताणतणावामुळे केसांचेही आरोग्य बिघडते.
Jan 15, 2018, 07:14 PM ISTआवळ्याने दूर करा केसांंच्या समस्या
अनेक आयुर्वेदीक औषधांमध्ये आवळ्याचा समावेश असतो. तसेच रोज किमान एक आवळ्याचा तुकडा खाण्याचा सल्लाही देण्यात येतो. पण यामगील नेमके कारण तुम्हाला ठाऊक आहे का? आवळ्यामधील पोषणद्रव्यं शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. आवळ्यातून शरीराला मुबलक प्रमाणात व्हिटामिन सी मिळते पण आवळ्यामुळे लिव्हर (यकृतही) निरोगी राहते. हे तुम्हाला ठाऊक आहे का ?
Dec 16, 2017, 10:53 PM ISTकेसातील कोंडा दूर करण्यासाठी 'हा' घरगुती उपाय परिणामकारक ठरेल!
केसातील कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी आपण काय नाही करत ?
Dec 14, 2017, 02:26 PM ISTरात्री ओले केस बांधून झोपल्याने सर्दी होते का ?
ओले केस ठेऊन झोपल्याने सकाळी उठल्यावर ते अधिक गुंतण्याची शक्यता असते. पण या सोबतच ओले केस घेऊन झोपल्याने डोकं जड होण्याची किंवा सर्दी होण्याची भीतीही अनेकांना असते. पण यामध्ये खरंच तथ्य आहे का ?
Dec 6, 2017, 11:19 PM IST'या' पद्धतीने घरच्या घरी बनवा हेअर जेल!
सुंदर व चमकदार केस सौंदर्यात भर घालतात.
Nov 30, 2017, 08:41 PM ISTप्रत्येक वेळेस केस कापण्यापूर्वी धुणं गरजेचेच असते का ?
तुम्ही सलोनमध्ये गेल्यानंतर प्रत्येक वेळेस तुमचे केस धुतले जातात का ? खरंच हेअर कट पूर्वी केस ओले करणे गरजेचे आहे का ?
Nov 29, 2017, 04:28 PM ISTस्टाईलिंगच्या नादामध्ये या ४ चूका ठरू शकतात केसांच्या आरोग्याला मारक
केस विंचरल्यावर डोक्यापेक्षा फणीवर अधिक केस असतात का ? ताण, वय आणि हार्मोनल बदल यामुळे केसगळती होते. तसंच तुम्ही केसांची कोणती स्टाईल करता, त्यासाठी कोणती साधने वापरता यावर देखील केस गळण्याचे प्रमाण अवलंबून आहे. ब्युटी आणि हेयर एक्स्पर्टनी स्टाईल करताना होणारे केसांचे नुकसान, केसगळती कशी टाळावी,या बाबत हा खास सल्ला दिला आहे.
Nov 18, 2017, 04:10 PM ISTहार्मोनल इम्बॅलन्समुळे होणारी केसगळती कशी रोखाल ?
केसगळती ही सध्याची वाढती समस्या आहे.
Nov 1, 2017, 08:54 PM ISTकेसातील कोंड्याचा त्रास संसर्गजन्य असतो का ?
अनेकांना केसात कोंड्याचा त्रास जाणवतो.
Oct 8, 2017, 04:51 PM ISTया ५ फायद्यांंसाठी लाकडी फणी वापरा
केसांचे आणि टाळूचे आरोग्य जपण्यासाठी पोषक आहार, शॅम्पू, तेल याप्रमाणेच तुम्ही कोणती फणी वापरत आहात यावरही अवलंबून असते.
Oct 7, 2017, 02:13 PM ISTतेल लावताना केस का गळतात ?
केसांना नियमित तेल लावावे. त्यामुळे केसांचा कोरडेपणा, निस्तेजपणा, कोंडा, फाटे फुटणे यांसारख्या समस्या कमी होतात.
Sep 8, 2017, 08:34 PM ISTगरोदरपणात हेयर स्पा करण्यापूर्वी या '५' गोष्टी ध्यानात ठेवा !
गरोदरपणात आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे असते. या काळात केमिकल्सचा वापर बाळासाठी आणि मातेसाठी त्रासदायक ठरू शकतो.
Aug 17, 2017, 12:32 PM ISTया '५' पोषकघटकांनी रोखा मेनोपॉजच्या वेळेस उद्भवणारी केसगळतीची समस्या !
स्त्रीच्या सौंदर्यात केसांचे स्थान महत्त्वाचे असते. परंतु, आजकाल केसगळती ही अनेक स्त्रियांमध्ये सामान्यपणे आढळून येणारी समस्या आहे. मोनोपॉजमध्ये ही समस्या अधिकच गंभीर होते. त्यासाठी आहारात या '५' पोषकघटकांचा समावेश केल्यास मोनोपॉजमध्ये होणाऱ्या केसगळतीला आला बसतो.
१. प्रोटिन्स:
थंडीत डँड्रफ फ्री सुंदर केसांसाठी ४ घरगुती उपाय
त्वचा आणि केसांवर थंडीमध्ये खूप जलद परिणाम होतो. शुष्क मौसमात केस आणि त्वचा कोरडी पडते. प्रत्येक हवामानात केसांच्या समस्या या वेगवेगळ्या असतात.
Dec 7, 2015, 07:50 PM IST