केसांसाठी चहा पावडरचे 'हे' चमत्कारिक फायदे
Tea Power Benefits for Hair: आपल्या केसांची निगा राखणं हे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. परंतु त्याहून महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपण आपल्या केसांची कशी निगा राखतो आहोत. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की तुम्ही केसांची निगा कशी राखू शकता.
May 25, 2023, 09:39 PM ISTटक्कल पडण्याची भीती वाटतेय? मग घरीच करा 'हे' उपाय
Hair Care : बदलत्या जीवनशैलीचा पहिला परिणाम आपल्या त्वचेवर आणि केसांवर दिसून येतो. परंतु केस गळतीची समस्या वर्षाच्या बाराही महिने दिसून येते. केस गळणे ही एक सामान्य गोष्ट आहे पण जास्त केस गळत असतील घरगुती तुम्ही काही उपाय करु शकता.
May 10, 2023, 05:52 PM ISTWhite Hair Problem : तरुणपणात केस होतायत पांढरे? 'हे' करा उपाय
एककाळ असा होता जेव्हा वयात केस पांढरे व्हायचे. तर एक आजचा काळ आहे जेव्हा 20 ते 25 वयात तरुणांचे केस पांढरे होतात. त्यामुळे अनेकांचा आत्मविश्वास कमी होतो, तर अनेकांना लाज वाटते. हे पाहता अनेक तरुण डाय करू लागतात. त्यामुळे आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. यातून सुटका हवी असेल तर तुम्ही कोणते उपाय करू शकतात ते जाणून घेऊया...
Apr 15, 2023, 07:03 PM ISTHair Care Tips: महिलांनी उन्हाळ्यात आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत?
Hair Wash in a week: सध्या उन्हाळा सुरू (Hair Tips in Summer) झाला आहे आणि त्यामुळे आपल्यासाठी आपले केस निरोगी ठेवणे हे सर्वात मोठे आव्हानं आहे. अशावेळी केसांमध्ये घाम येण्याचे प्रमाणही अधिक असते तेव्हा आपल्याला आपल्या केसांना स्वच्छ ठेवणेही (Hair Wash) तितकेच आवश्यक आहे. या लेखातून सविस्तरपणे जाणून घेऊया की केस धुण्यासाठी आपण आठवड्यातून (How many times I can wash my hair in a week) किती वेळी डोळ्यावरून आंघोळ करणे आवश्यक आहे.
Apr 15, 2023, 12:25 PM ISTHair Care in Summer: उन्हाळ्यात केसांची काळजी कशी घ्याल? 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर...
Hair Care Tips in Summer: आपल्याला उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी घेणे (How to take care hair health) बंधनकारक ठरते परंतु त्याचबरोबर आपल्याला आपल्या केसांची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. तेव्हा चला तर मग जाणून घ्या की उन्हाळ्यासारख्या ऋतूमध्ये (Hair tips for summer Season) तुम्ही केसांची निगा कशी राखू शकता.
Apr 6, 2023, 10:13 PM ISTHair Pack : सुंदर मुलायम केसांचं रहस्य दडलंय तुमच्या किचनमध्ये; जाणून घ्या...
Bad Hair Day चा तुम्ही कधी केलाय सामना? सलॉनमध्ये न जाता घरच्या घरी तुम्हाला हवेत सिल्की आणि चमकदार केस! मग घरच्या घरी बनवा खजुरापासून हेअर पॅक कारण खजूरात असलेल्या गुणधर्मांमुळे केसांना पाहिजे ते पोषकत्वे मिळतात. अशात विचारात असाल तर नक्कीच करा या हेअर पॅकचा वापर नक्कीच होईल फायदा...
Mar 2, 2023, 07:24 PM IST
Hair Care Tips: घरच्या घरी असा तयार करा Green Tea Herbal Shampoo, केस होतील मुलायम आणि रेशमी
Hair Care Tips: आपल्याला यातून काहीतरी एक सुवर्णमध्य काढणे आवश्यक आहे त्यातून तुम्ही घरच्या घरी चांगल्यातला चांगला तोही नैसर्गिक पद्धतीनं (Natural Shampoo) शॅम्पू तयार करू शकता.
Feb 19, 2023, 01:25 PM ISTBaldness: टक्कल हळूहळू वाढत चाललंय? केस गळणं थांबवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करून पाहा
Health Tips In marathi : तणाव, शरीरातील हार्मोनल बदल, काही आजार, योग्य काळजी न घेणं, शरीरात पोषक तत्वांची कमतरता, या गोष्टींचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे तुमची केसं मऊ होतात आणि पातळ होतात.
Feb 15, 2023, 07:38 PM ISTHair Spa : 10 रुपयात घरीच बनवा हजारो किंमतीची हेअर स्पा क्रीम ...
Hair Spa Tips : घरच्या घरी काळजी घेऊनही केस निरोगी आणि चमकदार बनवता येतात. अवघ्या 20 रुपयांमध्ये तुम्ही घरच्या घरी हेअर स्पा क्रीम तयार करू शकता. त्याचे फायदे जाणून घ्या…
Feb 7, 2023, 04:49 PM ISTWhite Hair: ऐन तारुण्यात केस पांढरे होत आहेत? आजच 'या' चार सवयी सोडा
White Hair Problem: कोणत्याही व्यक्तीला अकाली केस पांढरे होणं आवडणार नाही. मात्र अनेकदा काळजी घेऊनही चुकीच्या सवयी यासाठी कारणीभूत ठरतात. चला जाणून घेऊयात कोणत्या सवयींमुळे केसांचं नुकसान होतं.
Dec 5, 2022, 06:37 PM ISTHair Tips: लांब आणि दाट केस मिळवण्यासाठी 'ही' घरगुती मेहेंदी करेल मदत, जाणून घ्या कशी वापराल?
Hair Care Tips : आपल्या केसांची चांगली काळजी घेतली जावी असे आपल्याला कायमच वाटतं असतं. किंबहूना आपलं केस हे किती अमूल्य आहेत. तेव्हा त्यांची निगा राखण्यासाठी आपण एक नाही तर शंभर उपाय करत असतो.
Dec 2, 2022, 06:41 PM ISTनखं एकमेकांवर घासल्याने केसांची वाढ होते का?, काय आहे सत्य
आपल्या हाताची नखं एकमेकांवर घासल्याने केसांची वाढ होते. मात्र खरंच अशी नखं एकमेकांवर घासल्याने केसांची वाढ होते का?
Nov 22, 2022, 12:29 AM ISTPriyanka Chopra ची दिग्गज अभिनेत्यांवर टीका, 'अभिनेते फुकटच...'
दिग्गज अभिनेत्यांबाबत इतका वाईट शब्द का वापरला प्रियंका चौप्राने?
Nov 19, 2022, 07:28 PM IST
तुमचेही Mood Swings होतायत? 'या' गोष्टी करून पाहा
आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा मूड चांगला होऊ शकतो.
Oct 30, 2022, 10:27 PM ISTपांढरी दाढी काळी कशी करावी? जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगणार आहोत की तुम्ही तुमची पांढरी दाढी कशी गडद करू शकता.
Oct 30, 2022, 10:21 PM IST