hair care

'या' 7 आजारांचे प्रमुख लक्षण आहे केस गळणं, वाचून थक्क व्हाल!

थोड्याप्रमाणात सर्वांचेच केस गळत असतात. पण अतिप्रमाणात केस गळणं एखाद्या मोठ्या आजाराच कारण असू शकतं. याचा तुम्ही कधी विचार केलाय का? ते आजार कोणते? का अणि कसे होतात? त्याचा परिणाम काय? जाणून घ्या.  

May 4, 2024, 04:45 PM IST

Hair Fall : गरोदरपणात केस गळण्यामागचे कारण काय? कंट्रोल करण्यासाठी करा खास उपाय

Hair Fall During Pregnancy : अनेक महिलांना गरोदरपणातील केस गळण्याची समस्या जाणवते. म्हणून महिला एका वेगळ्या चिंतेत असतात. काही महिलांना केस गळण्याची समस्या फार कमी प्रमाणात जाणवते तर काही महिलांना सर्वाधिक प्रमाणात. पण यावर काय उपाय कराल? 

Feb 15, 2024, 04:19 PM IST

Beer Benefits : बियरचे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहितीय का? एकदा वाचाच...

Beer For Skin Care : बियर पिणं आरोग्यासाठी हानिकारक आहे असं सांगितलं जाते. पण याच बियरचे आश्चर्यकारक फायदे तुम्ही पाहिले तर तुम्हालाही जाणून आश्चर्य  वाटेल. कारण बियर ही पिण्यासाठी योग्य नसली तरी त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे. 

Feb 11, 2024, 04:16 PM IST

केसांमधील फ्रिजीनेस घालवायचा आहे? मग फॉलो करा 'या' टिप्स

केसांचा फ्रिजीनेस आणि गुंता दूर करून केस मऊ कारण्यासाठी फॉलो करा या खास टिप्स. 

Feb 9, 2024, 06:59 PM IST

केसांना किती वेळ तेल लावावे?

केसांची निगा राखण्यासाठी केसांना तेल लावणे ही सर्वात आवश्यक बाब आहे. यामुळे केसांना पोषण मिळते. तसेच केस गळण्यापासूनही थांबतात. पण केसांना किती वेळा तेल लावावे? हे जाणून घेणे गरजेचे असते. 

Jan 18, 2024, 11:00 PM IST

हिवाळ्यात आठवड्यातून किती वेळा केसांना तेल लावावं?

how to oil hair properly : केसाची काळजी घेण्याच्यासुद्धा अनेक पद्धती आहेत. त्यातलीच एक म्हणजे केसांना तेल मालिश करणं. 

Jan 2, 2024, 02:45 PM IST

हिवाळ्यात आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत?

Hair Care Tips : हिवाळ्या थंडी असल्याने आपल्याला सकाळी उठायला होतं नाही. त्यात नळाखाली हात टाकायलादेखील भीती वाटते. कारण थंडीमुळे गारेगार पाण्याने हात गारठायला होतात. मग अशात थंडी आपण डोक्यावरून आंघोळ करत नाही. कारण सर्दी होण्याची शक्यता असते. पण केसांची निगा राखायची असेल तर हिवाळ्यात आठवड्यातून किती वेळा धुवावेत त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 

Dec 23, 2023, 12:01 PM IST

आता वयाच्या चाळीशीत सुद्धा दिेसा तरुण;खा फक्त ही 5 फळं

वयाची चाळीशी सुरु झाली कि आपल्याला चेहऱ्यावरील सुरकुत्यांची काळजी वाटते, चाळीशीत पण वीस वर्षांचं असल्यासारखं दिसायचं असेल तर ही  पाच फळं आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. 

Nov 10, 2023, 01:32 PM IST

शॅम्पू नव्हे, जया किशोरी केस धुवायला वापरतात 'या' घरगुती गोष्टी

Jaya Kishori Hair Tips:काही घरगुती उपाय केल्यास त्यानंतर तुम्ही तुमचे केस शॅम्पूने धुण्यास विसराल. केस सुंदर करण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. जया किशोरी यांचे चाहते आणि प्रियजन तिच्या काळ्या, लांब आणि दाट केसांचे रहस्य जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. जया किशोरी नेहमीच नैसर्गिक पद्धतीने केसांची काळजी घेतात.

Oct 22, 2023, 08:18 AM IST

केसगळती थांबेल काही दिवसातच, नाश्त्यात 'या' पदार्थ्यांचा करा समावेश

केसगळती सुरु झाली की वेळीच रोखणं गरजेचं असतं. यासाठी लोकं लाखा रुपये खर्च करायला तयार असतात. पण नाश्त्यात काही पदार्थ्यांचा समावेश करुनही तुम्ही केसगळती रोखू शकता.

Aug 9, 2023, 04:17 PM IST

ऐन तारुण्यात केस पांढरे झाले तरी घाबरु नका, घरगुती उपायाने दूर होईल समस्या

आपले केस नेहमी काळे, घट्ट आणि मजबूत असावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, अनेकदा लोकांचे केस वेळेपूर्वी पांढरे होऊ लागतात. जेव्हा केस पांढरे होतात  तेव्हा लोक केसांची काळजी घेण्यासाठी अनेक प्रकारची उत्पादने वापरतात. अनेक वेळा यानंतरही कोणताही परिणाम दिसून येत नाही. 

Jul 17, 2023, 05:03 PM IST

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळतीची समस्या? हजारो खर्च करण्यापेक्षा करा 'हा' घरगुती उपाय

Monsoon Hair Care: केस गळती सुरु झाल्यावर महिला टीव्हीवर दिसणाऱ्या जाहिराती आणि कोणी सुचवलेल्या प्रोडक्टवर हजारो रुपये खर्च करतात. पण काही परिणाम न दिसल्याने पैसे खर्चून वाया गेल्याची त्यांची भावना होते. 

Jul 9, 2023, 10:00 AM IST

केस गळती नको गं बाई! पावसाळ्यात केसांची अशी घ्या काळजी

monsoon hair care tips: पावसाळ्यात आपल्याला आपल्या केसांची विशेष करून काळजी घ्यावी लागते. केस गळतीचा अनेकींना त्रास असतो त्यामुळे आपण शक्यतो योग्य तेल, पाणी, शॅम्पू याचा वापर करू घेतो परंतु येत्या पावसाळ्यात आपल्या केसांची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊया. 

Jun 23, 2023, 09:53 PM IST

Hair Care Tips : रोज केस गळून टक्कल पडण्याची भीती? मग आहारातील 'या' चुका आताच करा बंद

Hair Care Tips : आजकाल अनेक जणांना केस गळतीची समस्या भेडसावते. याची अनेक कारणे असू शकतात. खराब जीवनशैली, आहारात जंक फूडचा अतिरेक आणि केसांची योग्य काळजी न घेणे या सर्व कारणांमुळे केस गळतीचे प्रमाण वाढू शकते.

Jun 8, 2023, 05:02 PM IST

White Hair problems : तुम्हीचेही केस पांढरे होतायत? जाणून घ्या कारणं आणि त्यावर उपाय

White Hair : आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर काहीजण केसांवर वेगवेगळे प्रयोग करतात, म्हणजेच केस सरळ करणे, केसांना रंग देणे, यामुळे केसांचे पोषण नीट होत नाही आणि केस लवकर पांढरे होताना दिसतात. जर तुम्हाला पण यामधून सुटका हवी असेल तर जाणून घ्या उपाय... 

Jun 1, 2023, 04:30 PM IST