gym tips

हिवाळ्यात जिमला जाऊन घाम गाळणे कोणासाठी फायदेशीर? कोणासाठी धोकादायक?

चांगल्या आरोग्यासाठी जीममध्ये अनेक जण व्यायाम करतात आणि घाम गाळतात. पण तुम्हाला माहित आहे का? हिवाळ्यात जिममध्ये घाम गाळणे फायदेशीर की धोकादायक.

Jan 23, 2025, 03:18 PM IST

Gym Workout Mistakes: जीममध्ये व्यायाम करताना 'या' चुका करु नका, डॉक्टरांनी पाहा काय दिलाय सल्ला?

Workout Mistakes In Gym : सध्या जीमला जाण्याचे फॅड वाढले आहे. जीम करणे केव्हाही चांगले. पण अति जीम करणे जीवावर बतते. जीममध्ये जाऊन आकर्षक शरीरयष्टी कमावण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. व्यायामामुळे स्नायू बळकट होतात, वजन कमी होणे, ताकद वाढणे यासारखे काही फायदे आहेत.  पण जीममध्ये व्यायाम करताना काही चुकाही टाळल्या पाहिजेत.  

Feb 25, 2023, 10:32 AM IST