पालकांनो लक्ष द्या! 3 वर्षापेक्षा लहान मुलांना प्री-स्कूलमध्ये पाठवणं बेकायदेशीर; हायकोर्टाचा निर्णय
मुख्य न्यायमूर्ती सुनिता अग्रवाल आणि न्यायमूर्ती एनव्ही अंजारिया यांच्या खंडपीठाने नुकतंच एका आदेशात म्हटलं आहे की, तीन वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांवर प्री-स्कूलमध्ये जाण्यासाठी जबरदस्ती करणं बेकायदेशीर कृत्य आहे.
Sep 7, 2023, 07:11 PM IST
'आम्हाला बोलायलाही खेद वाटतो'; बलात्कार पीडितेच्या याचिकेच्या सुनावणीवरुन भडकलं सुप्रीम कोर्ट
Gujarat HC : गुजरात हायकोर्टानं बलात्कार पीडितेच्या याचिकेवर दिलेल्या सुनावणीवरुन सुप्रीम कोर्टानं सुनावलं आहे. सुप्रीम कोर्टानं या याचिकेसंदर्भात खटल्यातील वस्तुस्थिती पाहून निर्णय घ्यायला हवा असेही म्हटलं आहे.
Aug 19, 2023, 03:37 PM ISTCrime News : मॉडेलने फोटोग्राफरवर केला लैगिंक शोषणाचा आरोप; पोलिसांनी चाचणी केली अन् निघालं भलतचं काही
Crime News : मॉडेलने आरोप केला होता की, प्रशांत धानकने मॉडेलिंग असाइनमेंटच्या आमिषाने माझ्यावर बलात्कार केला होता. विजय स्क्वेअरजवळील एका हॉटेलमध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हा सर्व प्रकार घडल्याचे मॉडेलने आपल्या तक्रारीत म्हटले होते.
Mar 18, 2023, 03:19 PM ISTनरोडा पाटिया दंगल प्रकरण, माया कोडनानीची निर्दोष मुक्तता
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 20, 2018, 02:15 PM ISTनरोडा पाटिया दंगल प्रकरण, माया कोडनानीची निर्दोष मुक्तता तर बाबू बजंरगीची शिक्षा कायम
गुजरातमध्ये 2002मध्ये नरोडा पाटियामध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी आज गुजरात उच्च न्यायालयानं गुजरातच्या माजी मंत्री माया कोडऩानी यांना निर्दोष मुक्त केलं.
Apr 20, 2018, 12:25 PM ISTअपघाताने केलेला सेक्स म्हणजे व्यभिचार नाही : गुजरात हायकोर्ट
पती किंवा पत्नीचे चुकून अपघाताने दुस-या स्त्री किंवा पुरुषासोबत तात्पुरते शरीरसंबंध निर्माण झाले तर त्याला व्याभिचार म्हणता येणार नाही असे मत गुजरात हायकोर्टाने मांडले आहे.
Oct 7, 2015, 08:31 PM IST