जीएसटी लागू झाल्यामुळे काय होणार स्वस्त आणि महाग?
बहुचर्चीत जीएसटी १ जुलैपासून लागू होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबत घोषणा केलीय.
Jan 16, 2017, 07:48 PM IST1 जुलैपासून लागू होणार जीएसटी
बहुचर्चीत जीएसटी १ जुलैपासून लागू होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबत घोषणा केलीय.
Jan 16, 2017, 07:21 PM ISTजीएसटी कायद्याच्या मसुद्याला अंतिम रुप देण्यासाठी बैठक
जीएसटी करप्रमाणाली लागू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तीन महत्वाच्या कायद्यांच्या मसुद्याला अंतिम रुप देण्यासाठी आजपासून जीएसटी कौन्सिलची बैठक दिल्लीत सुरू झाली आहे.
Jan 3, 2017, 01:41 PM ISTदुहेरी नियंत्रणावर अडलं जीएसटीचं घोडं...
दुहेरी नियंत्रणावर अडलं जीएसटीचं घोडं...
Dec 23, 2016, 11:32 PM ISTएप्रिलपासून जीएसटी करप्रणाली लागू होण्याच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह
एप्रिल २०१७ पासून देशात जीएसटी करप्रणाली लागू होण्याची शक्यता दिवसेंदिवस मावळत चालली आहे. रविवारी दुपारी जीएसटी कौन्सिलची सहावी महत्वाची बैठक अर्थमंत्री अरुण जेटलींच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीतही जीएसटीसाठी आवश्यक असणाऱ्या तीन कायद्यांच्या मसुद्यावर एकमत तयार करण्याचा प्रयत्न झाला. पण त्यावेळी केरळ आणि तामिळनाडून १ एप्रिल २०१७ ची डेडलाईन पाळण्यात असमर्थता दर्शवली. या बैठकीत एकमत होऊ न शकल्यानं पुढची बैठक २२ आणि २३ डिसेंबरला बोलवण्यात आली आहे. त्यामुळे ससंदेच्या चालू अधिवेशनात जीएसटीसाठी आवश्यक तीन कायदे पास होणार नाहीत हे आता स्पष्ट झालंय.
Dec 12, 2016, 08:37 AM ISTजीएसटीमुळे कसा होणार फायदा?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2016, 11:51 PM ISTजीएसटीचे दर निश्चित, किमान दर 5% तर कमाल 28%
जीएसटीचे दर निश्चित, किमान दर 5% तर कमाल 28%
Nov 3, 2016, 08:40 PM ISTजीएसटीचे दर निश्चित, किमान दर 5% तर कमाल 28%
जीएसटीचे दर अखेऱ जीएसटी समितीनं निश्चित केले आहेत.
Nov 3, 2016, 07:51 PM ISTजीएसटीबाबत माहिती देताना अरुण जेटली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2016, 11:31 PM ISTGST | कराचे 4 स्लॅब संदर्भात राज्यांनी सकारात्मक भूमिका
GST लागू करण्याआधी GST कौन्सिलमध्ये कराचे 4 स्लॅब निश्चित करण्यासंदर्भात बहुतांश राज्यांनी सकारात्मक भूमिका घेतलीय. जीवनावश्यक वस्तूंसाठी 6 टक्के तर चैनीच्या वस्तूंसाठी 26 टक्के कर आकारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. त्याखेरीज चैनीच्या वस्तूंवर सेसदेखील आकारण्यात येईल.
Oct 19, 2016, 09:12 AM ISTGST | कराचे 4 स्लॅब संदर्भात राज्यांनी सकारात्मक भूमिका
GST | कराचे 4 स्लॅब संदर्भात राज्यांनी सकारात्मक भूमिका
Oct 19, 2016, 12:16 AM IST'जीएसटी'बद्दल निर्णय घेण्यासाठी आजपासून मॅरेथॉन बैठक
जीएसटी काऊन्सिलची तीन दिवसीय मॅरेथॉन बैठक आजपासून दिल्लीत सुरू होतेय. या बैठकीत देशात जीएसटीचा दर किती असावा याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
Oct 18, 2016, 10:12 AM ISTपृथ्वीराज चव्हाण यांची सरकारवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2016, 02:50 PM ISTअरुणाचल प्रदेशमध्ये जीएसटीला मंजुरी
वस्तू आणि सेवा कर म्हणजेच (जीएसटी) विधेयकाला अरुणाचल प्रदेश या राज्यात मंजुरी मिळाली आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री चोवना मेन यांनी जीएसटीबाबतचा ठराव आज विधानसभेत मांडला. याला आवाजी मतदानाने बिनविरोध मंजुरी देण्यात आली.
Sep 18, 2016, 08:26 PM IST1 एप्रिलपासून GST लागू करण्याचे पंतप्रधानांचे आदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ एप्रिल 2017 पासून महत्त्वाकांक्षी जीएसटीची अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट ठेवत सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे आदेश दिलेत.
Sep 16, 2016, 11:05 AM IST