जीएसटीमुळे निर्माण झालेली मंदी तात्पुरती - वर्ल्ड बँक
जीएसटीमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झालेला असला तरी तो तात्कालिक स्वरूपाचा असल्याचं मत जागतिक बँकेनं व्यक्त केलंय.
Oct 6, 2017, 11:38 PM ISTदिवाळीआधी मोदी सरकारचा बोनस! जीएसटीतून दिलासा
जीएसटीबाबत सरकारनं व्यापा-यांना मोठा दिलासा दिलाय.
Oct 6, 2017, 08:42 PM ISTदिवाळीपूर्वी मोदी सरकारची सराफा व्यापाऱ्यांना खुशखबर
दिवाळीपूर्वी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं देशभरातील सराफा व्यापाऱ्यांना खुशखबर दिलीय. केंद्रानं सराफा व्यापाऱ्यांना 'प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट'मधून बाहेर केलंय.
Oct 6, 2017, 07:31 PM IST'जीएसटीचे अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम दिसतील'
जीएसटीचे भारतीय अर्थव्यवस्थेवर याचे मोठ्या प्रमाणात सकारात्मक परिणाम दिसतील
Oct 6, 2017, 05:18 PM ISTGSTच्या बदलाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील १० महत्त्वाच्या गोष्टी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विज्ञान भवनात केलेल्या भाषणात इमानदारीच्या मुख्यप्रवाहात आलेल्या सर्वांचे स्वागत केले आहे.
Oct 4, 2017, 09:04 PM ISTमुंबई : ऐन सणासुदीच्या काळात व्यापारी हैराण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2017, 11:14 PM ISTहरभजन सिंगने GST वर केलं हटके ट्विट
भारतीय क्रिकेटर हरभजन सिंग याने सोशल नेटवर्किंग साईट असलेल्या ट्विटरवर असं काही ट्विट केलं की ज्याने सोशल मीडियात धुमाकूळ घातला.
Sep 28, 2017, 03:31 PM IST'जीएसटी'मुळे बेरोजगारीत वाढ होण्याची शक्यता
देशातल्या छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांना जीएसटी प्रणालीच्या अंमलबाजणीत येणाऱ्या अडचणींनी सरकारची झोप उडवल्याचं आता स्पष्ट होतंय.
Sep 28, 2017, 12:31 PM ISTमुंबई | जीएसटीमुळे जकात नाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोर नोकरीचा प्रश्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 09:35 PM ISTजीएसटीमुळे जकातवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा नोकरीचा प्रश्न ऐरणीवर
देशभरात 1 जुलैपासून जीएसटी नवी कर प्रणाली लागू झाली आहे. यामुळे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जकात नाके पूर्णपणे बंद झाले. त्यामुळे जकात नाक्यावर काम करण्या-या कर्मचा-यांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Sep 27, 2017, 05:19 PM ISTमुंबई | जीएसटीमुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2017, 10:08 PM IST'जीएसटी'चा हॉटेल व्यावसायिकांवर कसा परिणाम झालाय? पाहा...
सध्याच्या बदलत्या जीवन शैलीमुळे 'हॉटेलिंग' ही चैन नसून गरज बनत चालली आहे. मात्र, लागू झालेल्या जीएसटीमुळे ग्राहकांसह हॉटेल व्यावसायिकांनाही याची चांगलीच झळ पोहोचतेय. यामुळे हेच का अच्छे दिन? असा सवाल, हॉटेल व्यावसायिक उपस्थित करु लागले आहेत.
Sep 26, 2017, 08:42 PM IST'जीएसटी'नंतर छोट्या उद्योगांवर कसा परिणाम झालाय, पाहा...
देशात झालेली नोटाबंदी त्यानंतर सततचे पॉलिसिबदल आणि त्यानंतर जीएसटी या सगळ्यानंतर उद्योजकांकडूनही अनेक ठिकाणी नाराजी व्यक्त करण्यात आली, यात प्रामुख्यानं छोट्या उद्योगांना नुकसान आणि त्रासही सहन करावा लागला. या सगळ्यांनंतर आता छोट्या उद्योगांमध्ये काय स्थिती आहे? याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट...
Sep 26, 2017, 06:36 PM ISTजीएसटीमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे हॉटेलिंग ही चैन नसून गरज बनत चालली आहे.
Sep 24, 2017, 10:18 PM ISTमुंबई | जीएसटीमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2017, 09:11 PM IST