great khali

WWE मध्ये एका सामन्यासाठी किती पैसे मिळतात? ग्रेट खलीने केला खुलासा

Great Khali: द ग्रेट खलीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक गोष्टींबाबत खुलासा केला आहे. 

Nov 29, 2024, 03:23 PM IST

'खली सर के किंडर जॉय का गिफ्ट' ग्रेट खली आणि ज्योती आमगेचा Video Viral

नुकताच खलीने त्याच्या इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

May 18, 2024, 02:43 PM IST

कोण आहे पहिली भारतीय WWE महिला रेसलर? 'द ग्रेट खली'शी आहे खास कनेक्शन

WWE हा एक असा खेळ आहे ज्याचं क्रेझ काही झालं तरी कमी होतं नाही. आपण लहाणपणी पाहिलं आणि आजही आपण हा शो आवडीनं पाहतो. या खेळाची क्रेझ लहाणमुलांपासून तरुणांपर्यंत सगळ्यांना आहे. दरम्यान, याच खेळात उतरणारी पहिली भारतीय महिला कोण आहे तिच्याविषयी जाणून घेऊया. 

Jan 2, 2024, 07:07 PM IST

भारताविरुद्धच्या सामन्याआधी विलियम्सनचा खलीवर गंभीर आरोप; म्हणाला, 'माझा अंगठा...'

Kane Williamson About Fractured Thumb: भारतीय संघ न्यूझीलंडच्या संघाविरुद्ध रविवारी सामना खेळणार असून यापूर्वीच मागील काही सामन्यांपासून स्पर्धेबाहेर असलेल्या केन विलियम्सनने मोठा दावा केला आहे.

Oct 21, 2023, 08:34 AM IST

द ग्रेट खलीकडून अर्शी खान घेतेय कुस्तीचे धडे

अर्शीने 'द लास्ट एम्परर' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Sep 5, 2021, 07:10 PM IST

WWF: पुन्हा एकदा पहायला मिळणार द ग्रेट खलीचा जलवा

WWFचाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. WWFचा थरार लवकरच भारतातही पहायला मिळणार असून, त्यात द ग्रेट खलीची शानदार एण्ट्रीही पहायला मिळणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हा थरारा पहायला मिळणार असून, त्यासाठी हिमाचल सरकारने तारीख आणि मैदानही तयार केले आहे.

Feb 20, 2018, 12:07 PM IST