gr

चंद्रपुरच्या कॉन्व्हेंट शाळेचं व्यवस्थापन गुजरातच्या अदानी फाऊंडेशनला देण्याचा निर्णय; शालेय शिक्षण विभागानं GR काढला

 चंद्रपूर जिल्हा मुख्यालयाजवळ असलेल्या घुग्गुस या औद्योगिक शहरात एसीसी सिमेंट कंपनीच्या कामगार पाल्यांसाठी उद्योगाने माउंट कार्मेल या मिशनरी संस्थेला पहिली ते बारावी वर्ग असलेली शाळा चालविण्यासाठी दिली होती. काही वर्षांपूर्वी एसीसी सिमेंटचे व्यवस्थापन अदानी समूहाकडे गेले. त्यामुळे ही शाळा देखील अदानी फाउंडेशन द्वारे संचालित करण्याची कारवाई सुरू झाली. 

Sep 29, 2024, 08:27 PM IST

मुलींच्या फीमाफीची बजेटमध्ये घोषणा, कधी निघणार शुल्कमाफीचा जीआर?

Ladaki Bahin Yojana : राज्य सरकारनं यंदाच्या बजेटमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेच्या अमलबजावणीसाठी राज्य सरकार जोमात कामाला लागलंय. मात्र उच्चशिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी सरकारनं याच बजेटमध्ये आणखी एक घोषणा केली. पण त्या योजनेचं काय झालं?

Jul 5, 2024, 09:24 PM IST

मराठा आरक्षणासंदर्भात सरकारचा नवा जीआर! मनोज जरांगे 'त्या' मागणीवर ठाम

Maratha Reservation : राज्यभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असताना सरकारने कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत जीआर काढला आहे. आजपासून कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्याची कारवाई सुरु करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Nov 1, 2023, 08:56 AM IST

"राजकारण्यांचा धंदाच त्यो, कुणी खुटी मारली की...", मनोज जरांगे स्पष्टच म्हणाले!

Manoj jarange Interview : झी 24 तासच्या ब्लॅक अँड व्हाईट मुलाखतीत मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.

Sep 8, 2023, 05:01 PM IST
CM Eknath Shidne On GR From Kounbi Reservation For Maratha Quota PT1M27S

VIDEO | इतरांचं आरक्षण कमी करणार नाही - शिंदे

CM Eknath Shidne On GR From Kounbi Reservation For Maratha Quota

Sep 7, 2023, 06:30 PM IST

GR काढला तरी उपोषणावर ठाम; मनोज जरांगे यांनी सरकारला फोडला घाम

मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत. जोपर्यंत जीआरमध्ये सुधारणा करत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी त्यांना जीआरची प्रत दिली. तसंच सुधारणा असल्यास मुंबईत येऊ चर्चा करण्याची विनंती केली.

Sep 7, 2023, 04:37 PM IST
GR cancellation of EWS reservation, Big Setback to the Maratha community PT2M23S

VIDEO | मराठा समाजाला पुन्हा धक्का!

GR cancellation of EWS reservation, Big Setback to the Maratha community

Jul 29, 2022, 11:00 PM IST

शिंदे-फडणवीस सरकार जोरात, पहिल्या 24 दिवसांतच काढले तब्बल 538 जीआर

Maharashtra Government GR : राज्यात नवनिर्वाचित शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडत नसला तरी प्रशासकीय पातळीवर राज्याचा कार्यभार जोरात सुरु आहे.  

Jul 26, 2022, 08:28 AM IST