Indian Army मध्ये अधिकारी बनण्याची संधी, 2 लाखांहून जास्त पगार;लेखी परीक्षेची गरज नाही!
Indian Army Recruitment: तुम्हीदेखील भारतीय सैन्यातील नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे.
Feb 20, 2025, 08:45 PM ISTमहाराष्ट्रात अंगणवाडी सेविका आणि मदनीसांची तब्बल 18 हजार 882 पदे भरणार
Maharashtra Govt Job: महिला व बालविकास विभागातील विविध रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.
Feb 13, 2025, 04:03 PM ISTबारावी, पदवीधरांना CBSE मध्ये नोकरी मिळवण्याची संधी, पगारही भरमसाठ; जाणून घ्या तपशील
CBSE Recruitment 2025: CBSE अंतर्गत अधीक्षक आणि कनिष्ठ सहाय्यक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
Jan 8, 2025, 02:20 PM ISTBank Job: सेंट्रल बँकेत बंपर भरती, लेखी परीक्षा नाही; 'असा' करा अर्ज
Central Bank Recruitment 2024: सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
Dec 29, 2024, 01:46 PM ISTOil India मध्ये नोकरीची संधी, 70 हजारपर्यंत मिळेल पगार! 'असा' करा अर्ज!
OIL India Recruitment 2024: ऑइल इंडियामध्ये कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) प्रोजेक्टमधील डोमेन स्पेशलिस्टच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
Dec 25, 2024, 11:44 AM ISTNIA मध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटरची नोकरी आणि 92 हजार पगार, सरकारी नोकरीची ही संधी सोडू नका!
NIA Recruitment 2024: नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) मध्ये तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते.
Dec 16, 2024, 03:56 PM ISTGovt Job:दूरसंचार विभागात नोकरीची संधी, फक्त हवी 'ही' पात्रता, मिळेल दीड लाखांच्यावर पगार!
DOT Recruitment 2024: भारत सरकारच्या दूरसंचार विभागात (DOT) सरकारी नोकरीची संधी चालून आली आहे.
Dec 8, 2024, 02:21 PM ISTGovt Job: पोलीस व्हेरिफिकेशनची कट-कट थांबणार? सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, पोलिसांना निर्देश
Govt Job: सरकारी नोकऱ्यांमध्ये लागणाऱ्या पोलीस पडताळणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य सरकारांच्या पोलिस अधिकाऱ्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत.
Dec 7, 2024, 05:06 PM ISTGovt Job: सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्समध्ये भरती, दहावी उत्तीर्णांना मिळेल 75 हजारपर्यंत पगार!
CEL Recruitment 2024: सीईएल भरती अंतर्गत ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट आणि तंत्रज्ञची रिक्त पदे भरली जाणार आहेत.
Dec 7, 2024, 02:04 PM ISTNTPC Job: मुंबईत मिळतेय चांगल्या पगाराची सरकारी नोकरी; 'येथे' पाठवा अर्ज
NTPC Recruitment 2024: एनटीपीसीमध्ये असोशिएट पद भरले जाणार आहे.
Dec 6, 2024, 08:14 PM ISTNCERT मध्ये नोकरी आणि 58 हजारपर्यंत पगार; सरकारी नोकरीची ही संधी अजिबात सोडू नका
NCERT Recruitment 2024: . NCERT ने रिसर्च असोसिएटशिपच्या पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.
Dec 4, 2024, 02:21 PM ISTUIDAI मध्ये नोकरीची संधी, लेखी परीक्षेची गरज नाही; 1 लाख 70 हजारहून अधिक मिळतोय पगार
UIDAI Recruitment 2024: UIDAI च्या या भरतीतून अधिकारी लेव्हलची पदे भरली जाणार आहेत.
Dec 3, 2024, 02:45 PM ISTकॅबिनेट सचिवालयात नोकरी, 81 हजार पगार; लेखी परीक्षा द्यायची गरज नाही!
Stock Verifier Job: कॅबिनेट सचिवालयात स्टॉक व्हेरिफायरची पदे भरली जाणार आहेत.
Nov 28, 2024, 03:02 PM ISTBank Job: एसबीआयमध्ये नोकरी आणि 85 हजारपर्यंत पगार; 'येथे' पाठवा अर्ज
SBI Job: एसबीआयमध्ये जीएम, डेप्युटी इन्फ्रा सिक्योरीटी आणि स्पेशल प्रोजेक्टस (CISO), इंसिडेंट रिस्पॉन्स आणि असिस्टंट मॅनेजरची पदे भरली जाणार आहेत.
Nov 27, 2024, 01:42 PM ISTरेझ्युमे अपडेट करुन घ्या! कॅनरा बॅंकेत नोकरी करण्याची मोठी संधी, दरमहा 1 लाख पगार
Canara Bank Recruitment 2024: कॅनरा बॅंकमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे.
Oct 5, 2024, 01:54 PM IST