सरकारी बँकांना केंद्राचा मोठा दिलासा?
सरकारी बँकांना केंद्राचा मोठा दिलासा?
May 4, 2017, 02:57 PM ISTखुशखबर! सरकारी बँकांमध्ये ६० हजार जागांसाठी मेगाभरती
तुम्ही जर नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी ही खुशखबर आहे. लवकरच सरकारी बँकामध्ये नोकरीसाठी मेगाभरती होणार आहे. देशातील सर्व सरकारी बँकांमध्ये ६० हजार पदांसाठी नोकरभरती केली जाणार आहे.
Dec 19, 2015, 08:43 AM ISTसरकारी बँका बंद राहाण्याची शक्यता
उद्यापासून सहा दिवस सरकारी बँका बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं ग्राहकांची चांगलीच अडचण होणार आहे. 18 ते 20 तारखेच्या दरम्यान सुट्टी तर 22 आणि 23 ऑगस्टला बँक कर्मचा-यांनी संप पुकारण्याचा इशारा दिलाय.
Aug 17, 2012, 10:44 AM IST