Google नाही, तर 'या' वेबसाईटला भेट देऊन सुंदर पिचई करतात दिवसाची भन्नाट सुरुवात
Google News : जो गुगल सर्व प्रश्नांची उत्तरं देतो त्याची मदत न घेता सुंदर पिचई कोणत्या वेबसाईटचा आधार घेतात माहितीये? पाहून घ्या, तुम्हालाही होईल मदत...
Feb 22, 2024, 10:01 AM IST20 फोन वापरतात गुगल चे सीईओ सुंदर पिचाई! पण का?
गुगल चे सीईओ सुंदर पिचाई हे एकावेळेस तब्बल 20 फोन वापरतात. हे अस का करतात याची माहिती या बातमीत दिली आहे.
Feb 21, 2024, 07:05 PM ISTJob News : 'रुको जरा...' नोकरी सोडू पाहणाऱ्या कर्मचाऱ्याला Google कडून 300 टक्के पगारवाढ
Google Employee 300% Salary Hike : आकडा मोजून थकाल, विचार करा 300 टक्के पगारवाढ म्हणजे महिन्याला खात्यात येणारी रक्कम किती मोठी असेल...
Feb 21, 2024, 12:17 PM IST
लाखोंची फसवणूक करणारे 'हे' ॲप्स गुगलने केले डिलीट; तुमच्याकडे असतील तर लगेच काढा
Google Security Alert :
Feb 16, 2024, 03:50 PM ISTगुगलच्या मदतीनं राज्याचा विकास करण्याचा फडणवीस यांचा प्लान; सरकारचा Google सोबत महत्वाचा करार
राज्य सरकारने गुगल सोबत महत्वाचा करार केला आहे. कृषीसह वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गुगलच्या मदतीनं एप्लिकेशन विकसीत केले जाणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
Feb 8, 2024, 06:48 PM ISTसावधान! तुम्हीपण Google Chrome वर पासवर्ड सेव्ह करताय? आताच करा हे काम नाहीतर...
Google Chrome News : गेल्या काही दिवसांपासून जगभरात सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. तुम्ही जर इंटरनेट वापरत असाल आणि त्यात ही गुगल क्रोमचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Feb 4, 2024, 04:21 PM ISTतुम्ही Incognito मोडमध्ये सर्च करत असाल तर सावधान! Google चा मोठा खुलासा
गुगल क्रोममध्ये इनकॉग्निटो मोडचा वापर करणं निरुपयोगी आहे. खटला दाखल झाल्यानंतर गुगलने हे मान्य केलं आहे. इनकॉग्निटो मोडचा वापर केल्याने गुगलसह इतर वेबसाईट डेटा गोळा करणं थांबवत नाही.
Jan 22, 2024, 06:59 PM IST
गुगलमध्ये नोकरी, 2.2 कोटी पगार, वयाच्या 29 व्या वर्षी निवृत्ती.. कोण आहे हा तरुण?
Success Story : शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चांगल्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी लागवी असं प्रत्येक तरुण-तरुणींचं स्वप्न असतं. वयाच्या पन्नाशीपर्यंत हक्काचं घर, संपत्ती जमवावी अशी योजना तरुण आखतात. पण वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी एक तरुणाने नोकरीतून निवृत्ती जाहीर केली आहे.
Jan 18, 2024, 06:13 PM IST19 वर्ष प्रामाणिकपणे काम केलं...; एका ईमेलच्या माध्यमातून गुगलने कर्मचाऱ्याला कामावरुन कमी केले
Google Layoffs in 2024: 2024 मध्येही आर्थिक मंदीच्या झळा सर्वसामान्यांना बसू शकतात. गुगलने या वर्षी पुन्हा कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे.
Jan 15, 2024, 07:26 AM ISTकर्मचाऱ्यांना लाखोंचा पगार देणाऱ्या बड्या IT कंपनीतून अनेकांची हकालपट्टी; एक नोटीस सगळं संपवणार!
Job layoffs: आयटी (IT Jobs) क्षेत्रात अतिशय मानाचं स्थान असणाऱ्या या कंपनीनं अचानकच कर्मचाऱ्याना बाहेरचा रस्ता दाखवल्यामुळं अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
Jan 11, 2024, 01:53 PM IST
Google Maps वर आता व्हॉट्सअॅपसारखं फिचर; लोकेशन शेअर करता येणार, कसं काम करतं वाचा!
Location Sharing Feature: गुगल मॅपने आणखी एक फिचर अॅड केले आहे. यामध्ये आथा युजर्सना थेट लोकेशन शेअर करता येणार आहे.
Jan 1, 2024, 06:24 PM IST
आजची तारीख 123123 का आहे इतकी स्पेशल? Google ने सांगितलं,'100 वर्षांनंतर...'
Today Is Special Date : गुगलने 2023 च्या शेवटच्या दिवसाविषयी एक खास पोस्ट शेअर केली आहे, त्याबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. महत्त्वाचं म्हणजे 100 वर्षांनी हा योग आला आहे.
Dec 31, 2023, 04:52 PM ISTGoogle Search : विवाहीत महिला गुगलवर काय सर्च करतात? वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित
कोणतीही माहिती किंवा कोणत्याही प्रश्नाचे उत्तर पाहिजे असेल तर सर्वात पहिले आपण गुगल वर सर्च करतो... तुम्ही शोधत असलेली प्रत्येक माहिती Google हिस्ट्रीमध्ये सेव्ह केली जाते. दरवर्षी गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या गोष्टींची यादीही शेअर केली जाते. त्यातत एका स्टडीमध्ये विवाहित महिला गुगलवर काय सर्च करतात ते समोर आले आहे.
Dec 31, 2023, 03:51 PM ISTकार युजर्ससाठी महत्त्वाची बातमी! नवीन वर्षांत बंद होतंय गुगल मॅपचे हे फिचर
Google Map Feature: रस्ता शोधण्यासाठी गुगल मॅपचा खूपच फायदा होतो. मात्र आता गुगलकडून आता एक फिचर बंद करण्यात येत आहे.
Dec 31, 2023, 02:57 PM IST10 कोटी युजर्सचं उघडलं नशीब; गुगल वाटणार 5238 कोटी रुपये
अँड्रॉइड मोबाइल अॅप मार्केटमध्ये गुगल प्ले स्टोअरच्या वर्चस्वाशी संबंधित गुगलला अविश्वास खटल्याचा सामना करावा लागला होता. गुगलने मक्तेदारी निर्माण करण्यासाठी नियंत्रणाचा गैरफायदा घेतल्यामुळे आता खटला निकाली त्यांनी काढण्यासाठी, 700 दशलक्ष डॉलर देण्याचे मान्य केले आहे.
Dec 22, 2023, 05:53 PM IST