मायक्रोसॉफ्टच्या Chat GPT ला टक्कर देणार Google चा एआय टूल Bard, कोण ठरणार वरचढ?
Chat GPT Vs Bard : अल्फाबेट आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी सोमवारी एका ब्लॉग पोस्टमध्ये मोठा खुलासा केला आहे. भविष्यात याच्या एआय सिस्टमला आणखी जबरदस्त बनवण्यासाठी काम केले जाईल, असं पिचाई म्हणाले आहेत.
Feb 7, 2023, 05:17 PM ISTSundar Pichai: Google च्या कर्मचारी कपातीनंतर सुंदर पिचईंच्या Salary मध्ये कपात; पण त्यांचा एकूण पगार किती पाहिलं का?
Google Layoffs 2023 Sundar Pichai Net Worth Salary Annual Income: पिचई यांनी वरिष्ठ कर्मचाऱ्यांनाही पगारकपातीचा सामना करावा लागेल असं नुकत्याच पार पडलेल्या एका बैठकीमध्ये जाहीर केलं आहे.
Feb 2, 2023, 06:22 PM ISTBudget 2023 : अर्थसंकल्पापूर्वी Google वर काय सर्च होतंय? तुम्ही 'या' 5 गोष्टींपैकी काय जाणून घेतलं...
Budget 2023 Google Search : दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे आजच्या बजेटकडून सर्वसामान्यांना खूप अपेक्षा आहे. निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचं (Modi Govt) हे शेवटचं बजेट असल्याने सरकार छप्पडफाड घोषणा करतील, अशी आशा लोकांना आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोक गुगलवर (Google)बजेटसंदर्भात अनेक गोष्टींचा सर्च करत आहेत.
Feb 1, 2023, 09:12 AM ISTGoogle Doodle | 'बबल टी'चे गूगलने बनवले डूडल असे नेमके काय आहे कारण पाहा..
गुगल नेहमीच विविध दिवसांचे महत्त्व पटवून देण्यासाठी डूडल (Google Doodle) वरुन अनोखी थीम बनवत असते अशीच थीम यंदा गूगलने बबल टी साठी बनवली आहे.
Jan 29, 2023, 05:34 PM ISTGoogle Layoffs: आईचा कॅन्सरने मृत्यू, अंत्यसंस्कारानंतर पोहोचला तर नोकरीवरुन काढून टाकलं, Google च्या कर्मचाऱ्याने मांडली व्यथा
Google ने आतापर्यंत 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं असून अजूनही काही कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे. यादरम्यान नोकरी गमावणारे अनेक कर्मचारी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली व्यथा मांडत आहेत. एका सॉफ्टवेअर इंजिनिअरनेही आईच्या निधनानंतर कशाप्रकारे नोकरी गेली याबद्दल सोशल मीडियावरुन सांगितलं आहे
Jan 27, 2023, 02:35 PM IST
Alphabet To Lay Off 12000 Employee | टेक कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर संक्रांत कायम, गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
Sankrant on the job of tech employees, Google's parent company Alphabet will lay off 12 thousand employees
Jan 21, 2023, 05:25 PM ISTGoogle Layoffs 2023 : गुगलचा तब्बल 12 हजार कर्मचाऱ्यांना नारळ; सुंदर पिचाई यांनी पत्रातून व्यक्त केल्या भावना
Google Employee Layoff 2023 : गुगल या दिग्गज टेक कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात नोकर कपातीची तयारी सुरू करण्यात आली आहे. Alphabet Inc च्या 12 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाणार असल्याची माहिती आता पुढे आली आहे.
Jan 20, 2023, 07:04 PM IST
Google चा विस्तार, थेट नवी मुंबईला पसंती; महिन्याचे भाडे कोट्यवधीच्या घरात
Google Data Center News : गूगल (Google) जागतिक पातळीवर आपला विस्तार करत आहे. गूगलने मुंबईला प्राधान्य न देता थेट नवी मुंबईला (Navi Mumbai) पसंती दिली आहे.
Jan 17, 2023, 11:12 AM ISTGoogle On Data Theft : गुगल सर्च करताय सावधान! गुगल मदत नाही चोरी करणार?
कस्टमर केअर (customer care) नंबर तुम्ही गुगलवर शोधता? तर मग तुमची ऑनलाईन फसवणूक (online fraud) होऊ शकते.
Jan 12, 2023, 11:03 PM ISTGoogle On Data Theft | गुगल सर्च करताय सावधान! गुगल मदत नाही चोरी करणार? पाहा स्पेशल रिपोर्ट
Be careful while searching on Google! Google will not help steal? See Special Report
Jan 12, 2023, 10:15 PM ISTGoogle : तुम्ही जर कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी!
2023 च्या सुरुवातीला Windows 7 आणि Windows 8.1 मध्ये गुगल क्रोम चालणार नाही.
Jan 4, 2023, 04:11 PM IST... आणि गुगलनं चक्क शायरी केली; Google Maps ची तक्रार कशी सोडवली पाहाच
Google Maps ची एक चूक आणि नेटकऱ्यानं चक्क केली तक्रार..., त्यानंतर गूगलनं कशा प्रकारे दिलं उत्तर एकदा पाहाच... दरम्यान, त्या नेटकऱ्याची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
Dec 30, 2022, 02:18 PM ISTYouTube द्वारे कमाई करण्याची नामी संधी, जाणून घ्या नव्या फीचर्सबाबत
YouTube Courses: यूट्यूबच्या माध्यमातून पैसे कमवण्यासाठी अनेकांची धडपड सुरु असते. काही व्हिडीओ बनवून चॅनेलवर अपलोड करून पैसे कमवतात. असे अनेक यूट्यूब चॅनेल उपलब्ध आहेत. आता यूट्यूबच्या माध्यमातून पैसे कमवण्याची आणखी संधी मिळणार आहे. आतापर्यंत यूट्यूबवर मॉनेटायझेशनसाठी आठ पर्याय आहेत. नव्या पर्यायाद्वारे कंटेंट क्रिएटर्सला फायदा होणार आहे.
Dec 21, 2022, 06:13 PM ISTGoogle India: गुगल भारतात करणार 75,000 कोटींची गुंतवणूक, 'या' लोकांच्या Startups ला होणार खास फायदा
नवीन वर्षात Startup करायच्या विचारात आहात तर 'ही' बातमी तुमच्यासाठीच
Dec 20, 2022, 11:06 AM IST
फक्त Messi नाही तर Google ने देखील मोडला 25 वर्षांचा रेकॉर्ड; Sundar Pichai म्हणतात...
Google highest ever traffic in 25 years: अर्जेटिनाने 36 वर्षानंतर वर्ल्ड कपवर नाव कोरलं. अर्जेंटिनाच्या विजयानंतर संपूर्ण विश्व जणू 'मेस्सी'मय झालंय. मेस्सीबरोबरच गुगलने रेकॉर्ड मोडला आहे.
Dec 19, 2022, 07:14 PM IST