golden hour medical response

रस्ता अपघातात माणुसकी दाखवणाऱ्यांना सरकारकडून बक्षीस; 5 टक्क्यांनी वाढवली रक्कम, नितीन गडकरींची घोषणा

जर रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला पहिल्या तासात योग्य उपचार मिळाले तर त्याच्या वाचण्याची शक्यता वाढते. अनेकदा लोकं पोलिसांकडून होणारा त्रास टाळण्यासाठी, मदत करणे टाळतात. नितीन गडकरी यांनी मदत करणाऱ्यांना बक्षीस जाहीर केलं आहे. 

Jan 12, 2025, 02:17 PM IST