Gold Prices : सोने - चांदी दरात मोठी घसरण, ग्राहकांना मोठा दिलासा
Gold prices : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या तीन महिन्यातला सोने-चांदीच्या दरातला हा नीचांक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने-चांदीच्या मागणीत घट होत असल्याने भावसुद्धा घसरल्याचं तज्ज्ञांनी म्हटले आहे.
Jun 24, 2023, 11:02 AM ISTदुसरी लग्नाचा संशय, पत्नी गुप्तहेर बनून लागली पतीच्या मागे; तिने जे पाहिलं...
Viral News : पती आपली फसवणूक करत असून त्याची दुसरी पत्नी आहे, असा सोशल तिला आला. म्हणून तिने सत्य शोधण्यासाठी गुप्तहेर बनून पतीचा पाठलाग केला. त्यानंतर तिने जे पाहिलं...
Jun 9, 2023, 03:29 PM ISTCustoms Seizes Rs 42 lakh Gold: गुप्तांगामध्ये लपवून आणलं 42 लाखांचं सोनं; एअरपोर्टवर कस्टम अधिकाऱ्यांनी अडवलं अन्...
Customs Seizes Rs 42 lakh Gold: कस्टम एअर इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या व्यक्तीकडे तब्बल 42 लाखांहून अधिक किंमतीचं सोनं सापडलं.
May 26, 2023, 10:47 AM ISTGold Price Today : सोने-चांदी खरेद करण्याची हीच योग्य वेळ, पाहा तुमच्या राज्यातील आजचे दर
Gold-Silver Price : तुम्ही आज सोने-चांदी खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आज सोने-चांदीच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. पाहा तुमच्याशहरातील आजचे दर..
May 22, 2023, 10:45 AM ISTसोने-चांदी खरेदीदारांसाठी खुशखबर! आज 1 तोळ्यासाठी किती रुपये मोजावे लागणार?
Gold Price Today : सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आज सोन्याच्या किमतीत किरकोळ घट झाली आहे. त्यामुळे जाणून घ्या 1 तोळ्यासाठी तुम्हाला किती पैसे मोजावे लागतील?
May 18, 2023, 10:24 AM ISTGold Price Today : सोन्याची चमक पुन्हा वाढली! खरेदीवर मोजावे लागणार जास्त पैसे, पाहा आजचा दर
Gold - Silver Price Today : गेल्या आठवड्याभरात सोन्यापेक्षा चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. जाणून घेऊया आज सोने-चांदी स्वस्त झाले ते जाणून घेऊया...
May 15, 2023, 12:13 PM ISTGold Price Today: ग्राहकांसाठी गुडन्यूज! 10 ग्रॅम शुद्ध सोन्याचे पाहा किती आहेत दर
Gold Price Today 14th May: सोन्याच्या दरात या महिन्यापासून मोठी चढउतार पाहायला मिळते आहे, असं निरिक्षण आहे. त्यातून सोन्याचे भाव (Gold Price Hike) हे वधारले आहे. सोनं हे 60 हजारापार पोहचले आहे. तेव्हा सोनं खरेदी करण्यासाठी नाही म्हटलं तरी तुम्हाला अधिकीचे (What is gold price today) पैसे मोजावे लागणार आहेत. तेव्हा जाणून घेऊया की आजचे सोन्याचे दर नक्की किती आहेत.
May 14, 2023, 11:02 AM ISTआज 24K सोनं स्वस्त; 1 किलो चांदीच्या दरातही मोठी घसरण, खरेदीसाठी सुवर्णसंधी
Gold Sliver Price Today: सोन्याच्या दरात आज मोठी घसरण पाहायाल मिळाली आहे. 10 ग्रॅम सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता होती (Gold Price Prediction) परंतु आहे सोनं आणखी स्वस्त झाले आहे. सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण आहे त्यातून आज चांदीच्या (Sliver Price) दरात विक्रमी घट झाली आहे.
May 12, 2023, 11:00 AM ISTGold Price Today: मोठी बातमी! शुद्ध सोनं आणखी महागलं; जाणून घ्या आजचे प्रतितोळा सोन्याचे दर
Gold Price Today: सोन्याच्या दरात गेल्या काही महिन्यांपासून मोठी चढउतार झालेली (Gold Price Hike Today) पाहायला मिळाली आहे. आज मात्र सोन्याचे दर पुन्हा वधारले आहेत. येत्या काही काळात सोन्याचे भाव हे वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा जाणून घेऊया काही दिवसात सोन्याचे भाव (Gold Price) कसे बदलले?
May 11, 2023, 08:59 AM ISTGold Silver Price: आज सोनं-चांदी स्वस्त! लग्नसराईच्या मोसमात ग्राहकांसाठी मोठी अपडेट
Gold Sliver Price Today: सोनं आणि चांदीच्या दरात आज मोठी घसरण झालेली पाहायला मिळते आहे. त्यासोबतच लग्नसराईचा (Wedding Season) मोहोल असल्यानं आज ग्राहकांना सोनं-चांदी करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. तेव्हा जाणून घेऊया आजचे (Today Price Rates) दर काय?
May 10, 2023, 10:23 AM IST84 किलो सोनं, 250 कोटी कॅश, 2.2 कोटींचे सिंहासन, हेलिकॉप्टर अन्...कर्नाटक निवडणुकीतील उमेदवाराची संपत्ती कुबेरालाही लाजवेल
जनार्दन यांच्याकडे सोन्याच्या आणि प्लॅटिनमच्या मिळून जवळपास 1200 अंगठ्या आहेत. याशिवाय सोन्याच्या 600 बांगड्या, सोन्याचे आणि हिऱ्याचे अनेक हार तसेत सोन्याचे आणि हिऱ्याचे 300 झुमके आहेत.
May 7, 2023, 06:28 PM ISTGold Rate | सोन्याने पहिल्यांदाच ओलांडला 63 हजारांचा टप्पा
Gold Crosses 63 thousand rate for first time
May 4, 2023, 08:25 PM ISTजगातील सर्वात महागडी पाण्याची बाटली पाहिलीये का? किंमत इतकी की तोंडचं पाणी पळून जाईल
Worlds Most Expensive Bottle: पाण्याची बाटली विकत घ्यायची म्हटली तर आपण 100 ते जास्तीत जास्त 1000 रुपये खर्च करतो. पण जगातील सर्वात महागडी पाण्याची बाटली तुम्ही कधी पाहिली आहे का? या बाटलीची किंमत इतकी आहे की तुम्ही अंदाजही लावू शकत नाही. विशेष म्हणजे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद आहे.
May 4, 2023, 07:05 PM IST
Gold Price Today: सोनं खरेदी करण्याची आज सुवर्णसंधी; 24 कॅरेट सोनं आणखी स्वस्त
Gold Price Today: सोन्याच्या दरात आता मोठी घसरण पाहायला मिळत आहे. त्यातून आता सोन्याचे दरही अनेक स्थिरस्थावर (Gold Price Today Mumbai) राहताना दिसत आहेत. या आठवड्यात फक्त दोनदा किंवा तिनदाच सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तेव्हा जाणून घेऊया आजचे सोन्याचे दर (Gold Rates) किती?
May 2, 2023, 10:16 AM ISTGold Sliver Price: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी अपडेट; ग्राहकांसाठी खुशखबर
Gold and Sliver Price Today: आज महाराष्ट्र दिनाच्या मंगलमुहूर्तावर सोन्याच्या दरातही वाढ नाही. त्यामुळे आज सोन्याच्या (Gold Rates Today) खरेदीसाठी ग्राहकांकडे सुवर्णसंधी आहे. तुम्ही आज सुट्टीच्या दिवशी जर का सोनं खरेदी करण्यासाठी बाहेर पडणार असाल तर जाणून घ्या आजचे दर काय सांगतात.
May 1, 2023, 10:30 AM IST