Gold Rate : सोन्याचे दर 70 हजार पार; 24 तासांत 2 हजारांची दरवाढ
Review On Gold Rate Hike To 70000 Mark
Mar 29, 2024, 03:15 PM ISTसोने खरं की खोटं ओळखायच कसं? घरगुती उपायांनी करा चाचणी
How To Test Fake Gold: सोने खरेदी करण्यापूर्वी त्याची सोने खरं की खोटं जाणून घेणे आवश्यक आहे. देशातील अनेक शहरांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य झाले आहे. म्हणजे तुम्हाला शुद्ध सोने मिळेल. हॉलमार्किंग शुद्धता ही आपली जबाबदारी आहे. पण, तरीही, एखादा सोनार तुम्हाला फसवत असेल तर तुम्ही ते आपोआप ओळखले पाहिजे. शुद्ध आणि कृत्रिम सोने यात फरक करणे सोपे आहे.
Feb 11, 2024, 06:06 PM ISTचुकूनही 'या' दिवशी करु नका सोन्याची खरेदी, अन्यथा...
सोने खरेदीसाठी ठराविक मुहुर्तांप्रमाणे काही वारही ठरलेले असतात.
Feb 1, 2024, 07:24 PM ISTGold Price: सोने-चांदीवरील आयात शुल्कासंबंधी सरकारचा मोठा निर्णय, नोटिफिकेशन जारी
Import Duty on Gold: केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार सोने, चांदी आणि मौल्यवान धातूंच्या नाण्यांवरील आयात शुल्क आता 15 टक्के असणार आहे.
Jan 23, 2024, 06:26 PM IST
सोने-चांदी खरेदीची उत्तम वेळ, तुमच्या शहरातील किंमती येथे पाहा
या आठवड्याच्या सुरवातीपासून सोन्या-चांदीच्या दरात स्थिरता दिसून आली. आठवड्याच्या शेवटी सोन्याचे भाव गगनाला भिडले होते मात्र सोमवारी सोन्याचे भाव स्थिर दिसून आले. आजही सोन्या-चांदीच्या दरात स्थिरता दिसून येत आहे. चला तर मग जाणून घ्या तुमच्या शहरातील दर..
Jan 23, 2024, 10:03 AM ISTदुबईतून भारतात किती सोनं आणता येतं?
दुबईत गेल्यावर अनेकजण सोने खरेदीला अधिक प्राधान्य देतात. पण दुबईतून तुम्हाला किती तोळे सोनं भारतात आणता येतं? याची तुम्हाला माहिती आहे का? चला तर जाणून घेऊया.
Jan 16, 2024, 11:06 PM ISTसोनं आणि चांदी कोणी घालू नये?
भारतीय संस्कृतीत महिलांना सोन्या-चांदीचे दागिने घालायला आवडतात. पण ज्योतिषशास्त्रानुसार, चांदी आणि सोनं परिधान करणे काही लोकांसाठी फायदेशीर आणि काही लोकांसाठी घातक ठरतात.
Jan 8, 2024, 04:43 PM ISTGold Rate : सोन्याच्या दरात विक्रमी वाढ! डॉलरच्या किंमतीचा झाला परिणाम
Gold Price Hike After BJP Wins Elections In 3 States
Dec 4, 2023, 10:55 AM ISTभारतातून 'लाल सोनं' नामशेष होणार? भीतीदायक वास्तव समोर
Red Gold in India: हवामानाचा असाही परिणाम.... लाल सोनं नामशेष होण्याच्या मार्गावर; भारतीय बाजारपेठांना हादरा . पाहा सविस्तर वृत्त
Dec 4, 2023, 10:24 AM ISTलग्नसराईच्या दिवसात सोने खरेदी करताय? आधी दर जाणून घ्या
Gold Silver Rate: सोन्याचे दर झपाट्याने वाढत आहेत. गेल्या आठवड्यात सोन्याचे दर जवळपास रोजच वाढले आहेत.
Dec 4, 2023, 09:55 AM ISTसोन्यावर भारतीयांच्या उड्या! धनत्रयोदशीला विकले गेले 41 टन सोनं; एकूण किंमत...
धनत्रयोदशीच्या निमित्ताने देशभरातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांचा चांगलाच उत्साह पाहायला मिळाला आहे. तर धनत्रयोदशीच्या दिवशी देशभरात 50,000 कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय झाल्याचे दिसून आले आहे. ज्यामध्ये लोकांनी 3O,000 कोटी रुपयांचे सोने किंवा दागिने खरेदी केले आहेत.
Nov 11, 2023, 09:33 AM ISTGold Rate Today: धनत्रयोदशीला घरी आणा लक्ष्मी, सोन्या-चांदीचे भाव इतक्या रुपयांनी घसरले
Gold Silver Price Today: दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोनं स्वस्त झालं आहे. मुंबईत सोन्याचे दर काय आहेत जाणून घ्या
Nov 9, 2023, 11:20 AM ISTदिवाळीत बिनधास्त खरेदी करा दागिने; सोन्या-चांदीचे भाव उतरले
Today Gold Silver Rate on 7th November 2023: भारतात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे. जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव
Nov 7, 2023, 10:58 AM ISTदिवाळीसाठी सोनं खरेदीची सुवर्णसंधी, भाव उतरले; वाचा आजचे सोन्या-चांदीचे दर
Today Gold Silver Rate On 31 October 2023: दिवाळीचा सण अगदी 15 दिवसांवर येऊन ठेपला असताना सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे समोर आले आहे. चेक करा आजचे सोन्याचे दर
Oct 31, 2023, 12:56 PM ISTइस्रायल युद्धाच्या आगीत सोनं-चांदी भडकली, खरेदीपुर्वी जाणून घ्या आजचे दर
Today Gold Silver Price: भारतीय वायदा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये तेजी दिसत आहे.
Oct 30, 2023, 02:08 PM IST