gold

Gold rate today: आठवड्याच्या पहिल्याचं दिवशी सोन्याचे दर वधारले

सोन्याच्या दरांनी विक्रमी उच्चांक गाठला 

May 10, 2021, 07:26 PM IST

Gold Rate Today | आता तरी सोन्यात गुंतवणूकीची संधी घालवू नका; घसरलेल्या दरांचा फायदा घ्या

 मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचे दरांमध्ये आज फारसा बदल घडून आलेला नाही. तर मुंबईतील बाजारातही तोच ट्रेंड पाहावयास मिळाला.

May 7, 2021, 02:04 PM IST

सोन्याच्या भावाचं काय झालं, आताच खरेदी करा, कारण पुन्हा घडणार इतिहास

डॉलरच्या तुलनेत आज सोन्याच्या किंमतीत 317 रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे.

May 5, 2021, 05:53 PM IST

Gold Price Today | सोन्याच्या दरात पुन्हा उसळी; चांदीची चमकही वाढली

 आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरांनी उसळी घेतली होती. तोच ट्रेंड आजही पाहायला मिळाला आहे. 

May 4, 2021, 03:09 PM IST

लॉकडाऊनमध्येही सुवर्णझळाळी कायम; ऑनलाईन खरेदीकडे ग्राहकांचा कल

लॉकडाऊनमुळे सोन्याच्या खरेदीत ऑनलाइन पद्धतीने वाढ झाली असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

May 4, 2021, 11:17 AM IST

मे महिन्यात सोन्या-चांदीचे दर वाढणार की कमी होणार ? जाणून घ्या

 सोन्याची किंमत प्रति तोळे 47,000 रुपयांच्या पुढे 

May 4, 2021, 08:25 AM IST

Gold Price Today | आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत वाढ; येत्या काही दिवसात असे असणार दर

सोन्याचे दर गेल्या आठवड्यात साधारण 700 रुपये प्रति तोळे पेक्षा जास्त किंमतीने घसरले होते

May 3, 2021, 12:41 PM IST

सोन्याचे भाव घसरताय? असाच ट्रेंड कायम राहिल्यास इतके रुपये तोळा सोनं मिळणार

भारतातील वाणिज्यीक घडामोडींचा सोन्याच्या भावावर परिणाम होत असतो

Apr 29, 2021, 11:55 AM IST

Gold Price Today | सुवर्णझळाळी वाढली; सोन्याचा आजचा भाव किती जाणून घ्या

शुक्रवारी मल्टी कमोडिटी मार्केट उघडताच सोन्याच्या दरात 0.23 टक्क्यांची वाढ दिसून आली.

Apr 23, 2021, 02:27 PM IST

बनावट सोने देवून फसवणारी आंतरराज्‍य टोळीला अटक, एका महिलेसह चौघांना बेडया

 बनावट सोने (Fake gold) देणाऱ्या टोळीला पोलिसांनी (Raigad police )अटक केली आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे.  

Apr 20, 2021, 10:17 AM IST

Gold Price Today | उच्चांकी भावाच्या तुलनेत सोने अजुनही स्वस्त; जाणून घ्या आजचा भाव

रोजच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असतो. तसाच परिणाम सोन्याच्या भावातही होत असतो.

Apr 19, 2021, 03:18 PM IST

सोन्याच्या भाव कुठे गेलाय...काहींना आनंद होईल...कारण सोन्याचा दर आज..

2-3 दिवसात सोन्याच्या दरांमध्ये साधारण 1500 रुपये प्रतितोळा इतकी वाढ झाली आहे. 

Apr 18, 2021, 12:46 PM IST