ginger

आलं फ्रिजमध्ये ठेवावं की बाहेर?

आलं फ्रिजमध्ये ठेवावं की बाहेर? 

Jan 24, 2025, 05:37 PM IST

मुळा खाल्ल्यानंतर आंबट ढेकर येतात; फक्त हे एक काम करा

मुळा खाल्ल्यानंतर आंबट ढेकर येतात; फक्त हे एक काम करा

Jan 14, 2025, 04:05 PM IST

व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात; जाणून घ्या हे घरगुती उपाय

व्हिटॅमिन B12 आपल्या शरीराला अनेक प्रकारच्या पोषकतत्वांची आवश्यकता असते. व्हिटॅमिन B12 हा आपल्या शरीरातील असाच एक महत्त्वाचा पोषकतत्व आहे. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेने हाडं कमकुवत होतात. फक्त हाडांना नाही तर या कमतरतेने अनेक शारीरिक समस्या उद्भवतात. याच्या अभावामुळे होणाऱ्या आजारांपासून आणि समस्यांपासून दूर राहण्यासाठी व्हिटॅमिन बी12 हे आवश्यक प्रमाणात शरीरात असायला हवे. जाणून घेऊया व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेची लक्षणे आणि त्यावरील उपाय?

Dec 30, 2024, 05:34 PM IST

सर्दी खोकला पटकन दूर करण्यासाठी वापरा 'ही' भाजी, जाणून घ्या कसा करावा उपयोग?

सर्दी खोकला पटकन दूर करण्यासाठी आल्याचा वापर फायदेशीर ठरतो. त्याचा वापर वेगवेगळ्या प्रकारे करता यातो.

Dec 18, 2024, 11:41 AM IST

ना भाजी, ना फळ; मग आलं आहे तरी काय? जाणून तुमचा विश्वासच बसणार नाही

फळही नाही, भाजीसुद्धा नाही; मग आलं आहे तरी काय? 

 

Dec 2, 2024, 01:59 PM IST

ठेचून ठेचून आलं टाकूनही चहाला स्वाद येत नाही? 99% लोकांना चहाची योग्य पद्धत माहितच नाही

चहाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी आलं त्यामध्ये टाकलं जातं. चहामध्ये सर्व गोष्टी योग्य प्रमाणात टाकल्यास चहा उत्कृष्ठ होते. पण 99% लोकांना सर्वोत्कृष्ठ चहा बनवताच येत नाही. 

Nov 13, 2024, 06:55 PM IST

आलं- लसूण फ्रीजमध्ये ठेवणं कितपत योग्य?

तुम्हीही आलं लसूण फ्रीजमध्ये ठेवताय का? 

Oct 28, 2024, 02:26 PM IST

बडीशेप आणि आलं एकत्र खाल्ल्याने काय फायदे होतात?

 Funnel Seeds and Ginger Benefits: बडीशेप आणि आलं एकत्र खाल्ल्याने काय फायदे होतात? बडीशेप आणि आलं या दोन्ही घटकांमध्ये मुबलक प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत.पण तुम्हाला माहित आहे का हे दोन्ही एकत्र सेवन केल्याने शरीरावर काय परिणाम होतो? 

 

Aug 13, 2024, 01:11 PM IST

चहा बनवताना त्यात आले कधी घालावे?

Kitchen Tips: चहा करताना त्यात आले कधी घालावे? भारतीयांची सकाळ ही चहाशिवाय होत नाही. खरं तर भारतात असंख्य चहाप्रेमी आहेत. दिवसभरात ही लोकं कधीही चहा प्यायला एका पायावर तयार असतात. जर हा चहा आले टाकलेला असेल तर मग क्या बात है. पण तुम्हाला माहितीये का चहा बनवताना आले कधी टाकावे?

Aug 13, 2024, 11:41 AM IST

कोलेस्ट्रॉल असेल तर आलं खावं का?

अद्रकचा वापर आपण जेवणात आणि चहा बनवण्यासाठी नेहमीच करतो. पण तुम्हाला माहित आहे का अद्रकचे सेवन केल्याने शरीरातील बॅड कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी  करते.

Jul 30, 2024, 01:11 PM IST

हळदीचं दूध कोणी पिऊ नये?

हळदीचं दूध कोणी पिऊ नये?

Apr 13, 2024, 04:33 PM IST

फ्रीजमध्ये चुकूनही ठेवू नका 'या गोष्टी, अन्यथा...; डॉक्टरांनीच दिला सल्ला

आपल्या सगळ्यांच्या घरात असलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये फ्री सगळ्यांना पाहायला मिळतं.  फ्रीजमध्ये आपला भरपूर सामना राहतो कारण त्यात ठेवल्यानंतर ते जास्त वेळं फ्रेश राहतं. अनेकदा जेवण गरजेपेक्षा जास्त होतं मग तेही आपण त्यात ठेवतो. ते आपण संध्याकाळी वगैरे खातो. मात्र, तुम्हाला माहितीये का फ्रीजमध्ये काही मसाले, फळं ठेवल्यानं ते फ्रेश राहत नाही. चला तर जाणून घेऊया त्याविषयी. डॉक्टरांनीच दिली माहिती.

Feb 5, 2024, 04:45 PM IST

Kitchen Tips : आलं जास्त काळ टिकून ठेवण्याची योग्य पद्धत कोणती? तुम्हाला माहितीय का?

Ginger In Fridge In Marathi : स्वयंपाक करण्याबरोबरच स्वयंपाकघर व्यवस्थित ठेवण्यासाठी किंवा पदार्थात वापरल्या जाणार्‍या गोष्टी साठवण्यासाठी काही टिप्सचा चांगला उपयोग होऊ शकतो. उदाहरणार्थ, ताजे ग्राउंड लसूण आले पेस्ट जास्त काळ फ्रीजमध्ये राहू शकत नाही. त्याऐवजी, बाजारातील आले-लसूण पेस्ट बर्‍याच काळ टिकते कारण त्यात बरेच संरक्षक असतात.

Jun 12, 2023, 03:14 PM IST

आल्याचं साल काढण होतं कठीण? 'या' 3 Tips चा करा वापर

जाणून आल्याचं साल काढण्याच्या सोप्या पद्धती...

Nov 4, 2022, 04:12 PM IST

पायाला सूज आल्याने चालता येत नाहीये? या 3 पद्धतींनी करा तेल मालिश

तुम्हालाही त्रास होत असेल तर करा हे उपाय...

Oct 22, 2022, 06:29 PM IST