gautam singhania

PHOTO : मुकेश अंबानी, अदानींपेक्षा श्रीमंत, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित; 120000000000 चे मालक आज राहतोय भाड्याचा घरात

भारतातील श्रीमंत उद्योगपती कोण असं म्हटलं तर आपल्या ओठांवर आपसुक मुकेश अंबानी यांचं नाव येतं. पण फोटोमध्ये दिसणारा हा उद्योगपती एकेकाळी मुकेश अंबानी आणि गौतम अदानी या सगळ्यांपेक्षाही श्रीमंत होता. पण त्याचा एका चुकीमुळे 12000 कोटींची मालमत्ता त्याचा हातातून गेली अन् आज त्याला भाड्याचा घरात राहवं लागतंय. 

 

 

Jan 11, 2025, 07:15 PM IST

9 कोटींची कार रस्त्यात बंद पडली, रेमंड चेअरमन गौतम सिंघानियांनी लॅम्बॉर्घिनी कंपनीला फटकारलं!

Lamborghini: गौतम सिंघानिया यांनी सोशल मीडियावर लॅम्बॉर्घिनी कारच्या कस्टमर केअरला पोस्ट टाकून फटकारले  आहे. लॅम्बोर्गिनीने या विषयावर सध्या मौन बाळगले आहे.

Oct 28, 2024, 03:07 PM IST

मुकेश अंबानी, रतन टाटा, अदानींपेक्षा श्रीमंत होता 'हा' माणूस; 120000000000 चे मालक आज राहतोय भाड्याचा घरात

मुकेश अंबानी, अनिल अंबानी, गौतम अदानी खूप लहान होते तेव्हा ही व्यक्ती पैशांमध्ये खेळत होती. सर्वात श्रीमंत व्यक्ती तर होतीच पण एका चुकीमुळे त्यांनी घर, गाडीसह 12000 कोटींची मालमत्ता गमावली. 

Sep 3, 2024, 02:08 PM IST

पत्नीने पोटगीत 8745 कोटी मागितलेल्या उद्योजकाने वडिलांबरोबरचा वाद संपवला; फोटो शेअर करत म्हणाला..

Raymond MD Shares Picture With Father: जवळपास मागील दशकभराहून अधिक काळपासून या पिता-पुत्रांचा वाद सुरु होता. आता अचानक या उद्योजकाने आपल्या वडिलांबरोबरचा फोटो शेअर केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Mar 21, 2024, 09:18 AM IST

गौतम सिंघानियाने तिरुपतीला मला बेशुद्ध होईपर्यंत....; नवाज मोदीचा खळबळजनक आरोप, ऑडिओ क्लिप व्हायरल

रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानिया सध्या आपल्या घटस्फोटामुळे चर्चेत असून त्यांच्या पत्नीची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यामध्ये त्या गौतम सिंघानिया यांनी आपल्याला विना पाणी, अन्न तिरुपतीच्या पायऱ्या चढण्यास लावल्याचा दावा केला आहे. 

 

Nov 27, 2023, 04:33 PM IST

मुलं, संस्कार अन् संपत्ती... सिंघानिया, बच्चन प्रकरणावरुन पालकांनी नेमकं काय शिकलं पाहिजे?

Parenting Tips : गेल्या दोन दिवसांपासून सिंघानिया आणि बच्चन कुटुंबीय संपत्ती आणि मुलं या दोन्ही गोष्टींवरुन चर्चेत आहे. दोन्ही प्रकरणे वेगवेगळी असली तरीही 'मुलांवरील संस्कार' हा मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे. 

Nov 25, 2023, 10:27 AM IST

'पालकांनो सगळं मुलांच्या नावे करु नका', रेमंडच्या विजयपत सिंघानियांचा सल्ला; म्हणाले 'मुलाने मला रस्त्यावर...'

गौतम सिंघानियाचे वडील विजयपत सिंघानिया यांनी सांगितलं आहे की, जेव्हा मी त्याला सर्व काही दिलं तेव्हा माझ्याकडे चुकून काही पैसे उरले होते. याच पैशांवरच माझा निवारा सुरु आहे. अन्यथा मी रस्त्यावर आलो असतो. 

 

Nov 24, 2023, 02:51 PM IST

प्रसिद्ध उद्योजकाकडून पत्नी, मुलीला बेदम मारहाण; नीता अंबानींनी वाचवला जीव

Gautam Singhania Wife : सर्वात महागडा घटस्फोटसाठी सध्या देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांची चर्चा होतेय. या घटस्फोटाचं कारण आणि वैवाहिक आयुष्यातील भीतीदायक वास्तव खुद्द नवाज मोदी यांनी सांगिलतं आहे. 

Nov 22, 2023, 10:23 AM IST

8745 कोटींची पोटगी देतो पण...; भारतातील सर्वात महागडा घटस्फोट?

Gautam Singhania - Nawaz Modi Divorce: भारतीय अरबपती गौतम सिंघानिया हे पत्नीपासून वेगळे होत असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर गौतम सिंघानिया यांच्या पत्नीने संपत्तीतील 75 टक्के हिस्सा मागितला आहे.

Nov 20, 2023, 04:18 PM IST

'ही दिवाळी पहिल्यासारखी नाही..' Raymond चे गौतम सिंघानियांचा घटस्फोट, 32 वर्षाचा मोडला संसार

Gautam Singhania : भारताचे अब्जाधीश उद्योगपती आणि रेमंड्स (Raymond's) टेक्सटाईलचे मालक गौतम सिंघानिया यांनी त्यांची पत्नी नवाज मोदीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती गौतम सिंघानिया (Gautam Singhania) यांनी सोशल मीडियावर दिली आहे.

 

Nov 13, 2023, 04:54 PM IST

मुलाने बेघर केलेल्या विजयपत सिंघानियांनी केले हे हतबल वक्तव्य !

विजयपत सिंघानिया आणि गौतम सिंघानिया  या पिता पुत्रांचे वाद आता चव्हाटयावर आले आहे.

Aug 16, 2017, 04:08 PM IST

रेमंड कंपनीचे मालक विजयपत सिंघानिया राहतायत भाड्याच्या घरात

देशातील सर्वात श्रीमंत परिवारांपैकी एक असलेल्या सिंघानिया परिवारातील वाद समोर आला आहे. 

Aug 10, 2017, 03:26 PM IST