gateway of india to jnpt

गेटवे ऑफ इंडिया ते JNPT प्रवास फक्त 25 मिनिटांत; मुंबईच्या समुद्रात धावणार ई-स्पीड बोट

नवीन वर्षात मुंबईच्या समुद्रात धावणार ई-स्पीड बोट धावणार आहे. गेटवे ऑफ इंडिया ते JNPT प्रवास फक्त 25 मिनिटांत पूर्ण होणार आहे. 

Dec 29, 2024, 10:50 PM IST