आंघोळ विवस्त्र स्थितीत करू नये? शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारण जाणून घ्या
पिढ्या नो पिढ्या काही रिती आणि प्रथा या आपण पाळत असतो. पण त्या प्रथेमागील शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारण माहिती नसतं. घरातील मोठी मंडळी सांगतात म्हणतात, आंघोळ विवस्त्र स्थितीत करू नये.
Dec 14, 2024, 09:48 PM IST
टीम इंडिया घालणार पतंजलीचे कपडे...?
भारतीय स्पोर्ट टीममधील खेळाडूंच्या अंगावर लवकरच पतंजलीचे ब्रॅन्डचे स्वदेशी बनावटीचे कपडे दिसतील, अशी जोरदार चर्चा मार्केट आणि क्रीडा चाहत्यांमध्ये रंगली आहे. पतंजली आता लवकरच अंडरगार्मेंट आणि टेक्स्टाईल क्षेत्रात उतरत असल्याची घोषणा रामदेव बाबांनी नुकतीच केली. त्यानंतर ही चर्चा रंगली आहे.
Sep 28, 2017, 04:26 PM ISTरामदेव बाबांची पतंजली विकणार अंडरवेअर आणि टेक्सटाइल प्रोडक्ट्स
योगगुरू रामदेव बाबांची पतंजली आयुर्वेद लिमिटेड आता आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे. आतापर्यंत खाद्यपदार्थ विकणारी पतंजली या पुढे टेक्सटाईल क्षेत्रात पदार्पण करत आहे. खास करून ही कंपनी येत्या काळात अंडरविअर आणि स्पोर्ट्सवियर बणवणार आहे.
Sep 27, 2017, 11:21 PM IST